राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या निकालांची गती यंदादेखील कायम असली तरी विज्ञान शाखेच्या निकालांना काहिसा उशीर झाला आहे. परीक्षा विभागाने ही बाब गंभीरतेने घेतली असून मूल्यांकनात वेळकाढूपणा करणाऱ्या सुमारे ८० हून अधिक प्राध्यापकांना कारण ...
राज्य शासनाने ९ जून २०१७ पासून महाविद्यालयातील प्राचार्य पदे भरण्याच्या प्रक्रियेवर निर्बंध घातले होते. त्यामुळे महाविद्यालयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ...
एमआयटी नर्सिंग महाविद्यालयात घडलेल्या प्रकरणात कुलगुरूंनी राज्यपाल, मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त आदी ठिकाणी प्राध्यापकांची बाजू मांडावी, अशी आग्रही मागणी प्राचार्य, प्राध्यापकांच्या शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे ...
महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम कायद्याकडे दुर्लक्ष करुन गेल्या अनेक वर्षांपासून अकृषी विद्यापीठांकडून पदवी मिळालेल्या उमेदवारांना कृषी विद्यापीठांमध्ये नोकऱ्या दिल्या जात असल्याने या विद्यापीठांमधील भरती प्रक्रिया सातत्याने वादात सापडत असल्याचा प् ...
सर्वोच्च न्यायालयात उच्चशिक्षण विभागाच्या तत्कालीन सचिवांनी बिनशर्त माफीनामा सादर केला. या माफीनाम्यानंतर न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची विहित मुदतीत अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे राज्य सरकारला ३३३ प्राध्यापकांना मूळ रकमेसह तब्बल १ कोटी ६७ लाख ७३ हज ...