प्रो कबड्डी लीगच्या 8 सीजनला 22 Dec पासून सुरुवात होणार आहे. Bengaluru Bulls vs U Mumba यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. दुसऱ्या सामन्यात Telugu Titans Vs Tamil Thalaivas हे भिडणार आहेत. प्रो कबड्डी लीगमधील थरार कायम राखण्यासाठी यंदा फॉरमॅटमध्ये बदल करण्यात येणार असल्याचे आज जाहीर करण्यात आले. Read More
मुंबईच्या अंकुर क्रीडा मंडळातून कबड्डीचे धडे गिरवणाऱ्या सुशांतला घरातूनच बाळकडू मिळाले आहे. वडिलांकडून चालत आलेली कबड्डीची परंपरा सुशांतने कायम राखली आहे. ...