लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका गांधी

प्रियंका गांधी

Priyanka gandhi, Latest Marathi News

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.
Read More
Budget 2020: पंतप्रधानांच्या एसपीजी सुरक्षेसाठी 600 कोटी; वर्षभरात 180 कोटींची वाढ - Marathi News | Budget 2020: 600 crore for PM's SPG security; 180 crore increase over the year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2020: पंतप्रधानांच्या एसपीजी सुरक्षेसाठी 600 कोटी; वर्षभरात 180 कोटींची वाढ

 माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचीही एसपीजी सुरक्षा गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये काढून घेण्यात आली होती. ...

आंदोलकांवर गोळीबार करणाऱ्या 'त्या' वक्तीला पैसे पुरवणारे कोण? : राहुल गांधी - Marathi News | said Rahul Gandhi Who gave the money to the gunman in Jamia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंदोलकांवर गोळीबार करणाऱ्या 'त्या' वक्तीला पैसे पुरवणारे कोण? : राहुल गांधी

सत्ताधारी पक्षातील मंत्री लोकांना गोळीबार करण्यास चिथावणी देत असतील, तर जामिया मिलिया परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटना शक्य आहे. ...

राष्ट्रपतींच्या भाषणात जुन्याच घोषणा; आर्थिक मंदी दूर करण्याबाबत एक शब्दही नाही, बेरोजगारीचे काय? काँग्रेसची टीका - Marathi News | Old announcement in President's speech; There is not one word about ending the economic downturn, what about unemployment? Congress criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपतींच्या भाषणात जुन्याच घोषणा; आर्थिक मंदी दूर करण्याबाबत एक शब्दही नाही, बेरोजगारीचे काय? काँग्रेसची टीका

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणात त्याच त्या जुन्या घोषणा होत्या, अशा शब्दात चिदम्बरम यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...

बेरोजगारीच्या मुद्यावरून प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल - Marathi News | Priyanka Gandhi attacks Modi government over unemployment issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेरोजगारीच्या मुद्यावरून प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

देशभरातील लाखो तरुणांच्या हातात डिग्री असून सुद्धा त्यांना नोकरी मिळत नसल्याचे चित्र आहे. ...

गांधी कुटुंबाच्या सुरक्षेसाठी स्पेशल सिक्युरिटी ग्रुप तयार; दहशतवादविरोधी कारवायांत सक्रिय होणार - Marathi News | Special Security Group formed to protect Gandhi family; Will be active in counterterrorism operations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गांधी कुटुंबाच्या सुरक्षेसाठी स्पेशल सिक्युरिटी ग्रुप तयार; दहशतवादविरोधी कारवायांत सक्रिय होणार

केंद्रीय गृह मंत्रालयाने गांधी कुटुंबाला असलेल्या सुरक्षा धोक्याचा सतत आढावा घेतल्यानंतर तो ‘फारच मोठा’ असल्याचे आढळल्यावर सुधारित नियम तयार केले. ...

'सरकारने जनतेचा खिसा कापून पोटावर लाथ मारली', महागाईवरून प्रियंका गांधींचा हल्लाबोल - Marathi News | priyanka gandhi attacks on bjp government as retail inflation at 5 year high vegetables 60 percent expensive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सरकारने जनतेचा खिसा कापून पोटावर लाथ मारली', महागाईवरून प्रियंका गांधींचा हल्लाबोल

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. ...

सीएएविरोधातील निदर्शकांना काँग्रेसचा पाठिंबा- प्रियंका गांधी - Marathi News | Congress supports protesters against CAA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीएएविरोधातील निदर्शकांना काँग्रेसचा पाठिंबा- प्रियंका गांधी

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात (सीएए)निदर्शने करणाऱ्या व त्यामुळे अटक झालेल्या लोकांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष भक्कमपणे उभा आहे ...

भाजप सरकार गुंडांना खुले संरक्षण देतायत : प्रियंका गांधी - Marathi News | Priyanka Gandhi accuses BJP Is working to protect hooligans | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप सरकार गुंडांना खुले संरक्षण देतायत : प्रियंका गांधी

भाजपचे मंत्री जेलमधून बाहेर आलेल्या गुंडाच्या गळ्यात हार घालून स्वागत करतात. ...