2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
Priyanka Chopra News: प्रियंका चोप्राने हल्लीच पती निक जोनासचा वाढदिवस शानदार पद्धतीने साजरा केला होता. आता प्रियंकाचे काही फोटो व्हायरल होत आहेत. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. ...
बॉलिवूड इंडस्ट्रीतील कपल्स चाहत्यांना खूप आवडतात. चाहतेही या सेलिब्रिटी जोडप्यांना फॉलो करतात आणि त्यांच्याबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. हे जोडपे आपल्या जोडीदारांना कोणत्या नावाने हाक मारतात, हे जाणून घेण्याचा चाहते अनेकदा प्रयत्न करता ...