लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
अखेर प्रियंकाची आई मधु चोप्रा यांनी दिले मुलाचं लग्न तुटण्यामागचे कारण... - Marathi News | Finally priyanka mother madhu chopra reveals the reason behind breaking madhu chopra marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर प्रियंकाची आई मधु चोप्रा यांनी दिले मुलाचं लग्न तुटण्यामागचे कारण...

प्रियंका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्राचे तुटतलेलं लग्न सध्या सगळीकडे चर्चाचा विषय आहे. प्रियंकाची आई मधु चोप्रा यांनी मुलाचे लग्न तुटल्याचे कंन्फर्म केले. ...

See Photos : भारतच्या रिलीजपूर्वीच कॅटरिना कैफने खरेदी केली न्यू ब्रँड कार - Marathi News | See Photos: Katrina Kaif bought a brand new car before India's release! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :See Photos : भारतच्या रिलीजपूर्वीच कॅटरिना कैफने खरेदी केली न्यू ब्रँड कार

बॉलिवूडची बार्बी गर्ल कॅटरिना कैफ ही दिसणार आहे.  कुमुद रैना ही व्यक्तिरेखा ती साकारणार असून बऱ्याच दिवसांपासून ती या चित्रपटामुळे चर्चेत आलीय. आता मात्र ती एका वेगळयाच कारणामुळे चर्चेत आली आहे. ते म्हणजे तिने चित्रपटाच्या रिलीजपूर्वीच  न्यू ब्रँड का ...

सलमान खानने प्रियंका चोप्रावर डागली तोफ, कॅटरिनाचे केले कौतूक - Marathi News | Salman khan traget priyanka chopra for exiting 'Bharat' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानने प्रियंका चोप्रावर डागली तोफ, कॅटरिनाचे केले कौतूक

सलमान खानच्या भारत सिनेमात कॅटरिनाच्या आधी प्रियंका चोप्राला साईन करण्यात आले होते. मात्र लग्नाच्या तारखेमुळे तिने अचानक हा सिनेमा सोडून दिला. ...

Confirm - प्रियंका चोप्राचा भावाचे लग्न तुटले, आई मधु चोप्रा यांचा मोठा खुलासा - Marathi News | Priyanka Chopra's mom Madhu confirms Siddharth and Ishita Kumar's wedding mutually called off | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Confirm - प्रियंका चोप्राचा भावाचे लग्न तुटले, आई मधु चोप्रा यांचा मोठा खुलासा

प्रियंका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा याची लग्नाची तारीख ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर  प्रियंका आणि मधु चोप्रा यांनी इशिता कुमारला अनफॉलो केलं. ...

OMG! होणाऱ्या वहिनीला प्रियंका चोप्राने इन्स्टाग्रामवरुन केले अनफॉलो ? - Marathi News | Priyanka chopra brother siddharth chopra unfollow his fiance ishita kumar on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! होणाऱ्या वहिनीला प्रियंका चोप्राने इन्स्टाग्रामवरुन केले अनफॉलो ?

गेल्या काही दिवसांपासून प्रियंका चोप्राच्या भावाच्या लग्नाचा विषय सध्या बी-टाऊनमध्ये हॉट टॉपिक आहे. 27 फेब्रुवारीला सिद्धार्थ आणि इशिता कुमार यांची रोका सेरिमनी झाली. ...

इन्स्टाग्राम पुरस्कारांमध्ये ‘देसी गर्ल’ आणि बॉलीवुडच्या ‘मस्तानी’ची बाजी, सारा अली खाननंही पटकावला पुरस्कार - Marathi News | Sara Ali Khan, Deepika Padukone, Priyanka Chopra named leading ladies of Instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इन्स्टाग्राम पुरस्कारांमध्ये ‘देसी गर्ल’ आणि बॉलीवुडच्या ‘मस्तानी’ची बाजी, सारा अली खाननंही पटकावला पुरस्कार

इन्स्टाग्रामवर अनेक सेलिब्रिटी अॅक्टिव्ह असून ते इथे आपले फोटो, व्हिडिओ आणि जीवनातील क्षण शेअर करत असतात. नुकतंच इन्स्टाग्रामकडून काही पुरस्कार जाहीर झालेत. ...

प्रियंका चोप्राचा दीर जो जोनासचे सरप्राईज वेडिंग, सोफी टर्नरसोबत अडकला लग्नबंधनात - Marathi News | nick jonas brother joe and sofie turner got married in america | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राचा दीर जो जोनासचे सरप्राईज वेडिंग, सोफी टर्नरसोबत अडकला लग्नबंधनात

प्रियंका चोप्राचा दीर आणि निक जोनसचा भाऊ जो जोनस आणि ‘गेम आॅफ थ्रोन्स’ची अभिनेत्री सोफी टर्नर हे कपल लग्न करणार, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती. पण हे लग्न इतक्या आश्चर्यकारक पद्धतीने होईल, याची कुणीही कल्पना केली नव्हती. ...

Lok Sabha Election 2019 : सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क - Marathi News | Lok Sabha Election 2019 Celebrities who casted their votes | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :Lok Sabha Election 2019 : सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क

मुंबईत आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. मुंबईसह राज्यातील 17 मतदारसंघांतील मतदानाला सुरुवात झाली आहे. निवडणुकीत मुंबईतून ... ...