शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

मुंबई : प्रियंका चोपडा तोडणार करार, सध्या कायदेशीर सल्ला-मसलत सुरु

व्यापार : PNB Scam : प्रियांका चोप्राने मोदीसोबतचे व्यवहार संपवले, कायदेशीर नोटीस पाठवली

मुंबई : प्रियांका चोप्रा वर्षभरापूर्वी 'त्याच्या' प्रेमात आकंठ बुडाली होती, पण...

राष्ट्रीय : संयुक्त राष्ट्रसंघाची पर्यावरण दूत म्हणून दिया मिर्झाची निवड

आंतरराष्ट्रीय : या प्रश्नांची उत्तरं देऊन भारतीय फायनलिस्ट ठरल्या विश्वसुंदरी

राष्ट्रीय : बॉलिवूडमध्येही अभिनेत्रींचं होतं लैंगिक शोषण, प्रियंका चोप्राचा धक्कादायक खुलासा