शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

फिल्मी : सलमानच्या 'भारत'मध्ये काम करण्यासाठी प्रियंकाने घेतलं इतकं मानधन

आंतरराष्ट्रीय : दुबईतील भारतीय शेफला डच्चू, इस्लामविरोधी ट्विट केल्याचा आरोप

राष्ट्रीय : मला हिंदूंच्या भावना दुखवायच्या नव्हत्या; 'क्वांटिको'मधील 'त्या' दृश्यांबद्दल प्रियांकाची माफी

फिल्मी : 10 वर्षांनी लहान गायकाला प्रियंका चोप्रा करतीये डेट?

फिल्मी : प्रियांकाचा रॉयल लूक

फिल्मी : देसी गर्ल प्रियंका चोप्राचं हे महागड्या गाड्यांचं कलेक्शन पाहून व्हाल थक्क

फिल्मी : बॉलिवूडमधील घराणेशाहीवर प्रियंका चोप्राचं मोठं वक्तव्य

फिल्मी : या फोटोमुळे प्रियंकाच्या लग्नाची अफवा, सोशल मीडियातून दिले असे उत्तर

फिल्मी : प्रियंकाच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, सेटवर झाली जखमी

राष्ट्रीय : प्रियांकाच्या कपड्यांमुळे आसाम पर्यटनाच्या कॅलेंडरवर आक्षेप, पर्यटन मंत्र्यांनी केली पीसीची पाठराखण