प्रिया बापट 'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.काही महिन्यांपूर्वी प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली.सात वर्षानंतर प्रिया आणि उमेश पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. आणि काय हवं? या वेबसिरीजमध्ये एकत्र दिसणार आहे. Read More
छोट्या पडद्यावरील असे अनेक कलाकार आहेत जे लोकप्रियता मिळवूनही आजही चाळीत राहणं पसंत करतात. तर सिनेविश्वात असेही काही कलाकार आहेत ज्याचं बालपण चाळीतल्या घरात गेलं आहे. ...
Marathi Actress : मराठी मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या अनेक लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहेत. पदार्पणादरम्यानचे त्यांचे जुने फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल... ...