काही नेते मशीन सारखे खोटे बोलतात. जेव्हा तोंड उघडतात, तेव्हा एके-47 सारखे खोटे बोलणे सुरु होते. त्यामुळे तुम्ही विरोधकांच्या खोट्या आरोपांना जनतेसमोर उघडे करा, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना केले. ...
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना चालना देण्यासोबत रोजगार निर्मितीचे दालन खुले व्हावे, या उद्देशाने केंद्र शासनाच्यावतीने १०० दिवसीय राष्ट्रस्तरीय ‘पीएसबी लोन इन ५९ मिनिट’ या आॅनलाईन पोर्टलची सुरुवात करण्यात येणार आहे. २ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता र ...
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यघटनेतील परिच्छेद 75 च्या तरतुदीतील कलम (2) अन्वये पंतप्रधान यांच्या सल्ल्यानंतर केंद्रीयमंत्री एम.जे अकबर यांचा राजीनामा स्वीकारला आहे. ...
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उर्वरित लाभार्थ्यांना या योजनेत प्रपत्र ड भरुन लाभ घेता येणार आहे. ...