ते म्हणाले की, जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी आहे. या पदासाठी भाजपने कोरे यांचा अर्ज दाखल केला होता. त्यांचा जातीचा दाखला कर्नाटक राज्यातील आहे. कोरे यांच्या जातीच्या दाखल्यावर व जात पडताळणी प्रमाणपत्रावर वेगवेगळ्या नोंदी असल्याने हरकत घेण्या ...
दोन दिवसांवर येवून ठेपलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीसाठी शिवसेना व राष्टÑवादी कॉँग्रेसचे सदस्य एकत्रित सहलीवर रवाना झाले असून, बुधवारी सायंकाळपर्यंत महाविकास आघाडीचा अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा उमेदवार ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान ...
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांना आणखी दोन महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात घेण्यात आल्याने विद्यमान पद धिकाºयांना मोठा दिलासा मिळाला असून, या पदांच्या निवडणुकीवर डोळा ठेवून तयारीला लागलेल्या इच्छुकांचा मात्र हिरमोड झाल ...
श्रीलंकेचे माजी अध्यक्ष मैथरीपाला सिरिसेना हे पुन्हा संसदेत यायच्या प्रयत्नात असल्याचे त्यांच्या श्रीलंका फ्रीडम पार्टीतून हकालपट्टी झालेले वरिष्ठ संसद सदस्य ए. फौजी यांनी रविवारी सांगितले. ...
देशात सहकारी आणि स्पर्धात्मक संघराज्यावर अधिक भर दिला जात असल्यामुळे राज्यपाल आणि नायब राज्यपाल यांची भूमिका महत्त्वाची बनली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी केले. ...