President Election 2022 Latest news, मराठी बातम्या FOLLOW President election 2022, Latest Marathi News President Election 2022: Read More
उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधी पक्षांच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांची लोकमत समूहाचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी घेतलेली मुलाखत. ...
आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतिपदी पोहोचल्या. हे अनोखे ‘सोशल इंजिनिअरिंग’ साधून पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्षांना मूर्च्छित केले आहे. ...
देशाच्या इतिहासात आतापर्यंत अनेक राष्ट्रपतींनी २५ जुलै रोजी शपथ घेतली आहे. जाणून घ्या... ...
भाजपाला राष्ट्रवादीने लगावला टोला, पण याचा अर्थ काय.. वाचा सविस्तर ...
President Election Result: केरळमध्ये भाजपाच्या द्रौपदी मुर्मु यांना एक मत मिळालं आहे. देशातील अनेक राज्यांत मुर्मूंच्या बाजूने झालेल्या क्रॉस व्होटिंगदरम्यान, केरळमध्ये मिळालेल्या या मताबद्दल भाजपाने आनंद व्यक्त केला आहे. ...
President Of India: आज आपण जाणून घेऊयात देशाचे सर्वोच्च प्रमुख म्हणून राष्ट्रपतींकडे असणाऱ्या खास अधिकारांबाबत जे पंतप्रधानांकडेही नसतात. ...
द्रौपदी मुर्मू या शाळेत वर्गाच्या मॉनिटर होत्या. त्या आता देशाच्या मॉनिटर बनल्या आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांच्या गावातील रहिवाशांनी व्यक्त केली. ...
Presidential Election 2022 : देशभरात १०४ आमदारांची क्रॉस व्होटिंग केले असून त्यातील १६ राज्यातील असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते. ...