लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रीती झिंटा

प्रीती झिंटा, फोटो

Preity zinta, Latest Marathi News

बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू  होणार होता. पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला बे्रक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. या  भूमिकेसाठी तिला  फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’  मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत.
Read More
ना ओव्हर रिॲक्ट करते ना ओव्हर इमोशनल होते, प्रीती झिंटाची ipl कमाल आणि धमाल.. - Marathi News | Neither overreacting nor overemotional, Preity Zinta is a amazing team owner | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :ना ओव्हर रिॲक्ट करते ना ओव्हर इमोशनल होते, प्रीती झिंटाची ipl कमाल आणि धमाल..

Neither overreacting nor overemotional, Preity Zinta is an amazing team owner : प्रत्येक सामन्यामध्ये आनंदीच दिसते प्रिती. शांतपणे खेळाची मज्जा घेते. ...

IPL PBKS vs RR: प्रीती झिंटासह या 'पंजाबी कुडी'नं लुटली मैफिल, इथं पाहा Viral Pics - Marathi News | IPL PBKS vs RR Preity Zinta Returns To Stands Punjab Kings Lose Fans Reaction With Punjab Fan Girl Celebrating Jaiswals Wicket Pics Goes Viral | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL PBKS vs RR: प्रीती झिंटासह या 'पंजाबी कुडी'नं लुटली मैफिल, इथं पाहा Viral Pics

पंजाब विरुद्ध राजस्थान यांच्यातील सामन्या दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री आणि पंजाब संघाची सह मालकीण प्रीती झिंटासह नव्या मिस्ट्री गर्लनं लुटली मैफिल ...

Preity Zinta : "माझ्यावर जळती सिगारेट फेकली, त्याने मला खोलीत बंद केलं" - Marathi News | when Preity Zinta said ness wadia threw burnt cigarettes at her locked in room and he will kill her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"माझ्यावर जळती सिगारेट फेकली, त्याने मला खोलीत बंद केलं"

Preity Zinta : अभिनेत्री प्रीती झिंटा ही आता दोन मुलांची आई आहे. ...

'कोई मिल गया'मध्ये हृतिकसोबत दिसलेली क्यूट प्रिया आठवतेय? आता २१ वर्षांनंतर दिसते खूपच ग्लॅमरस - Marathi News | Koi Mil Gaya movie child actress hansika motwani glamrous photos movies | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'कोई मिल गया'मध्ये हृतिकसोबत दिसलेली क्यूट प्रिया आठवतेय? आता २१ वर्षांनंतर दिसते खूपच ग्लॅमरस

२००३ साली आलेला कोई मिल गया सिनेमा सर्वांना आठवत असेलच. या सिनेमातील बालकलाकार आता काय करते जाणून घ्या (hansika motwani) ...

'कल हो ना हो'मधील प्रिती झिंटाचा छोटा भाऊ आठवतोय? २१ वर्षानंतर अभिनय सोडून करतोय हे काम - Marathi News | Kal Ho Na Ho movie priety zinta brother actor name athik naik now doing what in his life | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'कल हो ना हो'मधील प्रिती झिंटाचा छोटा भाऊ आठवतोय? २१ वर्षानंतर अभिनय सोडून करतोय हे काम

कल हो ना हो मध्ये प्रिती झिंटाचा क्यूट भाऊ आता काय करतो? अभिनय क्षेत्र सोडून कोणत्या फिल्डमध्ये आहे? घ्या जाणून (kal ho na ho) ...

‘या’ अभिनेत्रींनी भर तारूण्यात पडद्यावर प्रेग्नंट वुमनची भूमिका साकारली! - Marathi News | Deepika Kiara Kriti To Vidya And Preity Zinta This Actress Played Mother On Screen Young Age | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘या’ अभिनेत्रींनी भर तारूण्यात पडद्यावर प्रेग्नंट वुमनची भूमिका साकारली

अभिनेत्रींनी मोठ्या पडद्यावर आईची भुमिका साकारून प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं. ...

Priety Zinta Photos: गालावरची खळी तुझ्या, लावी वेड जीवा... IPLच्या 'प्रिटी वुमन'पुढे भलेभले 'क्लीन-बोल्ड'! - Marathi News | IPL 2024 Punjab Kings owner Bollywood hot Actress Priety Zinta cute dimple smile fans cricketers go crazy | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गालावरची खळी तुझ्या, लावी वेड जीवा... IPLच्या 'प्रिटी वुमन'पुढे भलेभले 'क्लीन-बोल्ड'!

Priety Zinta Smile with Dimple Photos IPL 2024: प्रिती झिंटा अजूनही आपल्या स्मितहास्याने चाहत्यांना घायाळ करतेय ...

IPL 2024 PBKS vs DC: पंजाबची विजयी सुरुवात! प्रीती झिंटाचा आनंद गगनात मावेना, पंतनं मन जिंकलं - Marathi News | Ipl Match 2024 live score PBKS vs DC Punjab Kings beat Delhi Capitals, actress Preity Zinta entertains fans and captain Rishabh Pant makes a big statement | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पंजाबची विजयी सुरुवात! प्रीती झिंटाचा आनंद गगनात मावेना, पंतनं मन जिंकलं

IPL 2024 PBKS vs DC Live Score Card: पंजाब किंग्जने सांघिक खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. ...