शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रीती झिंटा

बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू  होणार होता. पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला बे्रक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. या  भूमिकेसाठी तिला  फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’  मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत.

Read more

फिल्मी : Preity Zinta : माझ्यावर जळती सिगारेट फेकली, त्याने मला खोलीत बंद केलं

फिल्मी : अलविदा २०२४! प्रीती झिंटाने सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी शेअर केली खास पोस्ट; म्हणते...

फिल्मी : एकमेकांच्या प्रेमात होते प्रीती झिंटा आणि सलमान खान? अभिनेत्रीने केला खुलासा!

फिल्मी : 'कोई मिल गया'मध्ये हृतिकसोबत दिसलेली क्यूट प्रिया आठवतेय? आता २१ वर्षांनंतर दिसते खूपच ग्लॅमरस

सखी : प्रिती झिंटाच्या लाडक्या लेकाने आजीसोबत लाटल्या पोळ्या, फोटो शेअर करत म्हणाली, ही तर आयुष्यातली....

फिल्मी : 'कल हो ना हो'मधील प्रिती झिंटाचा छोटा भाऊ आठवतोय? २१ वर्षानंतर अभिनय सोडून करतोय हे काम

फिल्मी : शाहरुख सोडणार होता 'कल हो ना हो'! सुचवलं होतं 'या' अभिनेत्याचं नाव; नेमकं काय घडलेलं?

फिल्मी : प्रीती झिंटाच्या आईला पाहिलंत का? वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीने हटके अंदाजात दिल्या शुभेच्छा; म्हणते- तू जगातील...

क्रिकेट : IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात

फिल्मी : प्रिती झिंटा नाही 'ही' सौंदर्यवती बनली असती शाहरुखची 'झारा'; या कारणामुळे झाली रिप्लेस