लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रीती झिंटा

प्रीती झिंटा

Preity zinta, Latest Marathi News

बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू  होणार होता. पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला बे्रक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. या  भूमिकेसाठी तिला  फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’  मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत.
Read More
शाहरुख सोडणार होता 'कल हो ना हो'! सुचवलं होतं 'या' अभिनेत्याचं नाव; नेमकं काय घडलेलं? - Marathi News | nikhil advani director of kal ho na ho movie reveals in interview about actor shahrukh khan want to quit film asked to replace him with salman khan know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख सोडणार होता 'कल हो ना हो'! सुचवलं होतं 'या' अभिनेत्याचं नाव; नेमकं काय घडलेलं?

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, सैफ अली खान तसेच प्रीती झिंटा हे कलाकार 'कल हो ना हो' चित्रपटात प्रमुख भूमिकेत होते. ...

प्रीती झिंटाच्या आईला पाहिलंत का? वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीने हटके अंदाजात दिल्या शुभेच्छा; म्हणते- "तू जगातील..." - Marathi News | bollywood actress preity zinta special post for mothers birthday shared photos on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रीती झिंटाच्या आईला पाहिलंत का? वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीने हटके अंदाजात दिल्या शुभेच्छा; म्हणते- "तू जगातील..."

अभिनेत्री प्रीती झिंटाने आईच्या वाढदिवसानिमित्ताने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. ...

IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात - Marathi News | ipl auction 2025 player auction Arshdeep Singh Sold For 18 Crore Most Expensive Bowler Bought By Punjab Kings USE RTM | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात

सनरायझर्स हैदराबादनं वाढवला भाव, PBKS च्या संघानं RTM सह साधला डाव ...

प्रिती झिंटा नाही 'ही' सौंदर्यवती बनली असती शाहरुखची 'झारा'; या कारणामुळे झाली रिप्लेस - Marathi News | for bollywood veer zara movie preity zinta was not first choice film first offered to aishwarya rai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिती झिंटा नाही 'ही' सौंदर्यवती बनली असती शाहरुखची 'झारा'; या कारणामुळे झाली रिप्लेस

शाहरुख खान आणि प्रिती झिंटा स्टारर 'वीर झारा' या चित्रपटाचा एक  वेगळाच फॅनबेस आहे. ...

'कल हो ना हो'मधील 'या' सीनच्या वेळेस सर्व कलाकारांच्या डोळ्यात पाणी, ग्लिसरीन न वापरता केलं शूटिंग - Marathi News | Kal Ho Na Ho climax shooting was done by actors without using glycerin in the eyes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कल हो ना हो'मधील 'या' सीनच्या वेळेस सर्व कलाकारांच्या डोळ्यात पाणी, ग्लिसरीन न वापरता केलं शूटिंग

'कल हो ना हो' सिनेमा पुन्हा एकदा थिएटरमध्ये रिलीज झालाय. त्यानिमित्ताने जाणून घ्या सिनेमाचा खास किस्सा (kal ho na ho) ...

हर पल यहा जी भर जियो...! 'कल हो ना हो' पुन्हा रिलीज होणार, 'या' तारखेला येतोय भेटीला - Marathi News | kal ho naa ho set to re release in theatre on 15 november dharma productions announced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हर पल यहा जी भर जियो...! 'कल हो ना हो' पुन्हा रिलीज होणार, 'या' तारखेला येतोय भेटीला

जुन्या सिनेमांच्या रि रिलीजचा धडाकाच सुरु आहे. ...

२० वर्षांनंतर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार 'वीर झारा', भारतासह या देशात होणार प्रदर्शित - Marathi News | After 20 years, 'Veer Zara' will once again hit the silver screen, and will be released in this country, including India | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२० वर्षांनंतर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार 'वीर झारा', भारतासह या देशात होणार प्रदर्शित

Veer Zara Movie Re release: शाहरुख खान आणि प्रिती झिंटा अभिनीत चित्रपट 'वीर झारा' २० वर्षांनंतर पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक यश चोप्रा यांचा जागतिक ब्लॉकबस्टर वीर झारा ७ नोव्हेंबरपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर ६०० स्क्रीन्सवर ...

मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा? - Marathi News | IPL 2025 Remaining Purse And Rtms Of All 10 Teams For Mega Auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?

पंजाबच्या संघाने सर्वात कमी आणि अनकॅप्ड खेळाडूंना कायम ठेवत मेगा लिलावासाठी मोठी रक्कम राखून ठेवल्याचे पाहायला मिळाले ...