लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रीती झिंटा

प्रीती झिंटा

Preity zinta, Latest Marathi News

बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू  होणार होता. पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला बे्रक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. या  भूमिकेसाठी तिला  फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’  मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत.
Read More
प्रीती झिंटाला लागला गाडगी- मडकी बनवण्याचा नवा छंद, मातीत हात घालण्याचा आनंद- व्हायरल व्हिडिओ - Marathi News | Preity Zinta's viral video of learning pottery, Joy of art, pottery art, How to do pottery? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रीती झिंटाला लागला गाडगी- मडकी बनवण्याचा नवा छंद, मातीत हात घालण्याचा आनंद- व्हायरल व्हिडिओ

Preity Zinta's Viral Video: गार्डनिंगची हौस जोपासल्यानंतर बघा प्रीती झिंटाला आता कुठला नवा छंद जडला आहे (pottery art).... ...

प्रीती झिंटाला आजही माफ करु शकली नाही सुचित्रा कृष्णमूर्ती, शेखर कपूरसोबच्या घटस्फोटासाठी ठरवलं जबाबदार - Marathi News | Suchitra krishnamoorthi says she has not forgiven preity zinta yet blamed her for failed marriage with shekhar kapur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रीती झिंटाला आजही माफ करु शकली नाही सुचित्रा कृष्णमूर्ती, शेखर कपूरसोबच्या घटस्फोटासाठी ठरवलं जबाबदार

आपला संसार मोडण्यासाठी सुचित्रा प्रिती झिंटाला कारणीभूत मानते. यासाठी तिने आजपर्यंत प्रितीला माफ केलेले नाही. ...

Preity Zinta : एका घटनेने उद्ध्वस्त झालं प्रिती झिंटाचं आयुष्य; अडचणीत गेले दिवस, मार्ग बदलला अन् झाली करोडपती - Marathi News | preity zinta personal life and career got destroyed over one incident after stood up to the underworld | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका घटनेने उद्ध्वस्त झालं प्रिती झिंटाचं आयुष्य; अडचणीत गेले दिवस, मार्ग बदलला अन् झाली करोडपती

Preity Zinta : प्रीतीची कारकीर्द यशस्वी झाली असली तरी तिच्या वैयक्तिक आयुष्यात नेहमीच चढ-उतार आले आहेत. ...

अनेक सुपरस्टार्ससोबत या चिमुकलीनं केलंय काम; शाहरुखची अभिनेत्री आता बनलीय बिझनेस वुमन - Marathi News | Preity zinta unseen childhood photo debut with shah rukh khan 1998 dil se now actress top business woman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनेक सुपरस्टार्ससोबत या चिमुकलीनं केलंय काम; शाहरुखची अभिनेत्री आता बनलीय बिझनेस वुमन

तिची एक झलक पाहण्यासाठी लोक नेहमीच उत्सुक असतात. मात्र फोटोत चाहत्यांना त्यांच्या आवडत्या अभिनेत्रीला ओळखणं थोडं कठीण आहे. ...

IPL 2023, PBKS vs GT: Priety Zinta च्या गालावरची खळी खुलणार; १२९ दिवसांनी 'हा' फलंदाज करतोय 'कमबॅक'! - Marathi News | IPL 2023 PKBS vs GT Punjab Kings star All Rounder Liam Livingstone all set to comeback after injury of 129 days Preity Zinta can wear cute smile  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रिती झिंटाच्या गालावरची खळी खुलणार; १२९ दिवसांनी 'हा' फलंदाज करतोय 'कमबॅक'!

पाय तुटल्याने बराच काळ होता क्रिकेटपासून दूर, आता झालाय सज्ज ...

Preity Zinta : जबरदस्ती मुलीला खेचलं अन् किस केलं, दिव्यांगाने... ‘त्या’ दोन घटनांमुळे प्रीति झिंटा भडकली - Marathi News | Preity Zinta post Unknown Women Kissed her Little Daughter, handicapped man harassed her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जबरदस्ती मुलीला खेचलं अन् किस केलं, दिव्यांगाने... ‘त्या’ दोन घटनांमुळे प्रीति झिंटा भडकली

Preity Zinta : डिंपल गर्ल म्हणून ओळखली जाणारी प्रीति झिंटा सध्या जाम भडकलीये. कारणही तसंच आहे. ...

Happy Birthday Preity Zinta : भल्याभल्यांना जमलं नाही ते प्रितीने केलं, अंडरवर्ल्ड डॉनविरोधात दिली होती कोर्टात साक्ष - Marathi News | preity zinta once testifies against underworld don chhota shakeel over extortion case | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :भल्याभल्यांना जमलं नाही ते प्रितीने केलं, अंडरवर्ल्ड डॉनविरोधात दिली होती कोर्टात साक्ष

बॉलिवुडची डिंपल गर्ल प्रिती झिंटाने जेव्हा न घाबरता अंडरवर्ल्ड डॉनविरोधात कोर्टात साक्ष दिली होती. ...

Preity Zinta's birthday : -अन् त्या एका घटनेनं प्रिती झिंटाचं आयुष्यच बदललं...!! - Marathi News | preity zinta celebrating her birthday know about her personal life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Preity Zinta's birthday : -अन् त्या एका घटनेनं प्रिती झिंटाचं आयुष्यच बदललं...!!

Preity Zinta :  गालावर सुंदर खळी आणि ओठांवर खट्याळ हसू असलेल्या प्रिती झिंटाचे अनेक चाहते आहेत. आज प्रितीचा वाढदिवस. ...