बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू होणार होता. पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला बे्रक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. या भूमिकेसाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’ मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत. Read More
Benefits Of Weight Lifting: खूप दिवसांनी जिममध्ये जाऊन प्रिटी झिंटाने ( Preity Zinta) पुन्हा व्यायामाला (exercise) सुरुवात केली आहे. बघा नेमका कोणता व्यायाम तिने केलाय आणि त्याचे काय फायदे. ...
Jeetu verma: जीतूने त्याच्या कारकिर्दीमध्ये बड़े मियां छोटे मियां, बादल, टार्झन: द वंडर कार, बोल बच्चन आणि जय हो या चित्रपटांमध्ये झळकला. तसचं अलिकडे आलेल्या मिर्जापुर 2 या सीरिजमध्येही त्याने काम केलं. ...
Weight Loss Workout: खूप दिवसांनी जीममध्ये गेल्यावर नेमकं कोणतं वर्कआऊट करून व्यायामाची सुरुवात करावी, अशा विचारात असाल, तर प्रिटी झिंटाचा (Preity Zinta) हा व्हायरल व्हिडिओ बघाच.. ...