लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रीती झिंटा

प्रीती झिंटा, मराठी बातम्या

Preity zinta, Latest Marathi News

बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू  होणार होता. पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला बे्रक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. या  भूमिकेसाठी तिला  फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’  मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत.
Read More
"जा, जाऊन तोंड धुवून ये..." Dil Seच्या डायरेक्टरनी शूटींगवेळी प्रीती झिंटाला असं म्हटलं अन्...   - Marathi News | Please wash your face, Preity Zinta recalls Mani Ratnam asking her to go makeup free for Dil Se | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :''जा, जाऊन तोंड धुवून ये...'' Dil Seच्या डायरेक्टरनी शूटींगवेळी प्रीती झिंटाला असं म्हटलं अन्...  

अभिनेत्री प्रीती झिंटाने ( Preity Zinta ) ही सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी चर्चेत राहत असते... ...

"हे माझं खरं नाव नाही", नावाबाबत प्रीती झिंटाचा मोठा खुलासा, म्हणाली, "माझं नाव..." - Marathi News | do you know preity zinta real name actress shared video and cleared confusion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हे माझं खरं नाव नाही", नावाबाबत प्रीती झिंटाचा मोठा खुलासा, म्हणाली, "माझं नाव..."

प्रीती झिंटाचं खरं नाव काय आहे? अभिनेत्रीने स्वत:च केलेला खुलासा, म्हणाली, "माझं नाव..." ...

अभिनेत्री प्रीती झिंटाला मानद पदवी; बर्मिंगहॅम सिटी युनिव्हर्सिटीकडून बहुमान - Marathi News | Preity Zinta to receive honorary doctorate from Birmingham City University | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री प्रीती झिंटाला मानद पदवी; बर्मिंगहॅम सिटी युनिव्हर्सिटीकडून बहुमान

प्रिती झिंटाचा बर्मिंगहॅम सिटी युनिव्हर्सिटीकडून मोठा सन्मान करण्यात येत आहे.  ...

जेटलॅगचा त्रास कमी करण्यासाठी प्रिटी झिंटाने शोधून काढला भन्नाट उपाय- पाहा व्हायरल व्हिडिओ - Marathi News | Prity Zinta giving solution to get rid of the jet lag & stiffness in body due to long journey | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेटलॅगचा त्रास कमी करण्यासाठी प्रिटी झिंटाने शोधून काढला भन्नाट उपाय- पाहा व्हायरल व्हिडिओ

Solution to get rid of the jet lag & stiffness in body: तुम्हालाही प्रवासानंतर जेटलॅगचा त्रास होत असेल किंवा भविष्यात झाला तर अभिनेत्री प्रिटी झिंटाने (Prity Zinta) सांगितलेला हा उपाय लक्षात ठेवा... ...

प्रिती झिंटाने मुंबईत खरेदी केलं आलिशान घर; ज्याची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल - Marathi News | Preity Zinta buys luxury apartment in Mumbai's Pali Hill area for Rs 17.01 crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिती झिंटाने मुंबईत खरेदी केलं आलिशान घर; ज्याची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल

बॉलिवूडची 'डिंपल क्वीन' अर्थात प्रीती झिंटाने मुंबईतील वांद्रेच्या पाली हिल परिसरात आलिशान घर खरेदी केलं आहे. ...

ओळखलंत का चिमुकलीला?, अनेक सुपरस्टार्ससोबत तिने केलंय काम; शाहरुखची अभिनेत्री आता बनलीय बिझनेस वुमन - Marathi News | Actress preity zinta unseen childhood photo debut with shah rukh khan top business woman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओळखलंत का चिमुकलीला?, अनेक सुपरस्टार्ससोबत तिने केलंय काम; शाहरुखची अभिनेत्री आता बनलीय बिझनेस वुमन

तिची एक झलक पाहण्यासाठी लोक नेहमीच उत्सुक असतात. मात्र फोटोत चाहत्यांना त्यांच्या आवडत्या अभिनेत्रीला ओळखणं थोडं कठीण आहे. ...

प्रीती झिंटाला लागला गाडगी- मडकी बनवण्याचा नवा छंद, मातीत हात घालण्याचा आनंद- व्हायरल व्हिडिओ - Marathi News | Preity Zinta's viral video of learning pottery, Joy of art, pottery art, How to do pottery? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रीती झिंटाला लागला गाडगी- मडकी बनवण्याचा नवा छंद, मातीत हात घालण्याचा आनंद- व्हायरल व्हिडिओ

Preity Zinta's Viral Video: गार्डनिंगची हौस जोपासल्यानंतर बघा प्रीती झिंटाला आता कुठला नवा छंद जडला आहे (pottery art).... ...

प्रीती झिंटाला आजही माफ करु शकली नाही सुचित्रा कृष्णमूर्ती, शेखर कपूरसोबच्या घटस्फोटासाठी ठरवलं जबाबदार - Marathi News | Suchitra krishnamoorthi says she has not forgiven preity zinta yet blamed her for failed marriage with shekhar kapur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रीती झिंटाला आजही माफ करु शकली नाही सुचित्रा कृष्णमूर्ती, शेखर कपूरसोबच्या घटस्फोटासाठी ठरवलं जबाबदार

आपला संसार मोडण्यासाठी सुचित्रा प्रिती झिंटाला कारणीभूत मानते. यासाठी तिने आजपर्यंत प्रितीला माफ केलेले नाही. ...