अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले... अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले... तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर... IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय, अर्धे खेळाडू पाकिस्तानी निघाले सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? पुणे-नाशिक महामार्गावर टँकरमधून गॅसगळती उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम... जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार... टॉसच्या पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला... तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच... "काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
गर्भवती महिला FOLLOW Pregnant woman, Latest Marathi News
लिबर्टी हॉस्पिटलमध्ये एकाचवेळी १० नर्स आणि १ डॉक्टर गरोदर राहिली आहे. नोव्हेंबरपर्यंत या सगळ्या महिला बाळांना जन्म देणार आहेत ...
Rape Case : शनिवारी रात्री 9 ते 10 वाजण्याच्या दरम्यान रुग्णालयात साफसफाईचे काम करणाऱ्या साहिल या सफाई कामगाराने बलात्काराची घटना घडवली. महिला रुग्ण वॉर्डातील बाथरूममध्ये जाऊन रक्त स्वच्छ करण्यासाठी कपडे बदलत असताना ही घटना घडली. ...
Contraception and Preventing Pregnancy : नुकत्याच प्रसिध्द झालेल्या एका अभ्यासानुसार गर्भनिरोधक गोळी एका नव्या स्वरुपात उपलब्ध होऊ शकेल, अशी चिन्हं आहेत. ...
या सगळ्या काळात नेमकी काय आणि कशी काळजी घ्यायची हे आपल्याला माहित नसते. पाहूया त्यासाठीच काही महत्त्वाच्या टिप्स.... ...
Women gives birth to miracle baby after she sufferes 13 miscarriages : २०१० मध्ये लग्न केले आणि दरवर्षी ती गर्भवती राहिली, परंतु गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात तिचा नेहमीच गर्भपात व्हायचा. ...
चिंचोली फाट्यानजीक रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे चक्क ऑटो रिक्षातच प्रसूती झाली. मात्र, खड्ड्यांच्या त्रासाने प्रसूतीनंतर काही क्षणातच नवजात बाळ दगावले. त्यानंतर काही वेळातच बाळंतीण नताशानेही जगाचा निरोप घेतला. ...
प्रकरणातील मुलगी १७ वर्षांची आहे. ती नागपूर जिल्ह्यात एका तालुकास्थळी राहते. गावातीलच २७ वर्षांच्या एका तरुणासोबत तिचे दोन वर्षांपूर्वी प्रेमप्रकरण सुरू झाले. ...