लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रवीण तरडे

प्रवीण तरडे, मराठी बातम्या

Pravin tarde, Latest Marathi News

प्रवीण तरडे हे लेखक, अभिनेता, दिग्दर्शक म्हणून सर्वांना परिचित आहेत. करिअरच्या सुरूवातीला प्रविण तरडेने ‘कुंकू ‘ ह्या मालिकेसाठी त्यानं तब्बल एक हजार भागांचं लिखाण केलं आणि ही मालिका सुपरहिट ठरली.मालिकेसह अनेक प्रसिद्ध चित्रपटाचं लेखण प्रवीणनं केले आहे.
Read More
प्रविण तरडे म्हणाले 'आरे' रेरेरेरे... पुण्यातून मुंबईत गेलेल्या सिनेकलाकारांना चांगलाच टोला  - Marathi News | Praveen Tarade said 'about aarey forest ... tarade critics on Cinema actor who went to Mumbai from Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रविण तरडे म्हणाले 'आरे' रेरेरेरे... पुण्यातून मुंबईत गेलेल्या सिनेकलाकारांना चांगलाच टोला 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आरेमध्ये मेट्रोसाठी कारशेड उभारण्यावर ठाम आहेत. ...

 कोथरूड मतदारसंघ पुन्हा चर्चेत ; महाआघाडीतर्फे प्रवीण तरडे रिंगणात ? - Marathi News | will Pravin Tarde fight against Chandrakant Patil at Kothrud | Latest pune News at Lokmat.com

पुणे : कोथरूड मतदारसंघ पुन्हा चर्चेत ; महाआघाडीतर्फे प्रवीण तरडे रिंगणात ?

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीने कोथरूड विधानसभा मतदारसंघ राज्यात चर्चेत आला आहे. विद्यमान मेधा कुलकर्णी यांना डावलून पाटील यांनी सुरक्षित मतदारसंघ म्हणून कोथरूडची निवड केली होती. ...

'अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ प्रविण तरडे दिसणार या भूमिकेत - Marathi News | Pravin tarde will play inspector role in triple seat marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ प्रविण तरडे दिसणार या भूमिकेत

वैविध्यपूर्ण भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलेले अभिनेते, लेखक व दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांची ‘मुळशी पॅटर्न’ मधील नन्या भाईची भूमिका खतरनाक गाजली ...

प्रवीण तरडेंच्या कुटुंबियांचे फोटो तुम्ही पाहिले का? त्यांची पत्नी दिसते अतिशय सुंदर - Marathi News | Mulshi Pattern fame Pravin Tarde's family photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रवीण तरडेंच्या कुटुंबियांचे फोटो तुम्ही पाहिले का? त्यांची पत्नी दिसते अतिशय सुंदर

प्रवीण तरडे यांच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर आपल्याला त्यांच्या कुटुंबियांचे फोटो देखील पाहायला मिळतात. ...

प्रविण तरडे आणि राकेश बापट यांनी साकारला इको फ्रेंडली 'बाप्पा' ! - Marathi News | Praveen Tarade and Rakesh Bapat have made An Eco-friendly 'Bappa'! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रविण तरडे आणि राकेश बापट यांनी साकारला इको फ्रेंडली 'बाप्पा' !

दोघांनीही अतिशय सुरेख अशी मूर्ती शाडूच्या माती पासून साकारली असून ती पूर्णपणे इको फ्रेंडली आहे. ...

आरारा..रा..रा खतरनाक प्रवीण तरडे बनणार राजकुमार, वाचा सविस्तर - Marathi News | Pravin tarde will seen in rajkumar marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आरारा..रा..रा खतरनाक प्रवीण तरडे बनणार राजकुमार, वाचा सविस्तर

२०१८ साली प्रदर्शित झालेल्या बबन या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. ...

दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या गाडीला अपघात, सुदैवाने दुखापत नाही - Marathi News | Director Praveen Tarade's car accident at Saswad in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या गाडीला अपघात, सुदैवाने दुखापत नाही

पुण्यातील सासवडमधील हिरवे गावीतील महादेव मंदिरासमोर हा अपघात झाला. ...

'मुळशी पॅटर्न'चा 'वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर' लवकरच टिव्हीवर! - Marathi News | World television premier of movie mulshi pattern on zee talkies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मुळशी पॅटर्न'चा 'वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर' लवकरच टिव्हीवर!

'झी टॉकीज' या मराठी वाहिनीवर, गेली अनेक वर्षे दर्जेदार मराठी चित्रपटांची रेलचेल असते. नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे उत्तम चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळतात ...