शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रवीण दरेकर

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.

Read more

महाराष्ट्र : रंगलेल्या गालाच्या वक्तव्यावरून टीका | Surekha Punekar On Pravin Darekar | Surekha Punekar Joins NCP

महाराष्ट्र : NCPवर टीका करताना दरेकरांची जीभ घसरली, नेमकं काय म्हणाले दरेकर? Rupali Chakankar VS Pravin Darekar

महाराष्ट्र : महायुद्ध LIVE - ठाकरेंची मदत, मोदींची कधी? With Ashish Jadhao | Flood In Maharashtra | Uday Samant

महाराष्ट्र : फडणवीसांचे डावे-उजवे हात.. चाललंय काय? Devendra Fadnavis | Prasad Lad, Pravin Darekar | Maharashtra

महाराष्ट्र : राणेंनी दरेकरांना सर्वांसमोर गप्प केलं | Narayan Rane On Pravin Darekar | Mahad | Raigad News

महाराष्ट्र : म्हणून दरेकरांनी अधिकाऱ्यांना सर्वांसमोर झापलं | Pravin Darekar on Taliye, Mahad Disaster | Raigad

महाराष्ट्र : LIVE - फडणवीसांसह ४ भाजप नेते रडारवर? Devendra Fadnavis | Pravin Darekar | Girish Mahajan

महाराष्ट्र : मुंबै बँकेतील घोटाळ्याची चौकशी करावी | Pravin Darekar demands Enquiry into Alleged Mumbai Bank Scam

महाराष्ट्र : महायुद्ध LIVE -मोदी सरकारमध्ये महाराष्ट्र कुठे? With Ashish Jadhao | Modi 2.0 Reshuffle | India News

महाराष्ट्र : दरेकर तुरुगांत जाणार का? BJP Leader Pravin Darekar । Maharashtra News