शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रवीण दरेकर

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.

Read more

रत्नागिरी : कोकणातील प्रक्रिया उद्योगांना चालना देणार : प्रवीण दरेकर

महाराष्ट्र : स्वयंपुनर्विकास प्राधिकरण अध्यक्षपदी आ. प्रवीण दरेकर

रत्नागिरी : सहकार प्रशिक्षण केंद्र चिपळूणमध्ये सुरू करू, आमदार प्रवीण दरेकर यांनी दिली ग्वाही 

महाराष्ट्र : मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी...; आमदार लाड, दरेकर का भडकले?

मुंबई : BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच

मुंबई : ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी

मुंबई : तुला पक्षात यावं लागेल; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, मी बाळासाहेबांचा शिवसैनिक

मुंबई : कांदिवलीतील भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर!

मुंबई : बोरीवलीच्या नँसी व सुकरवाडी एसटी डेपोसाठी ३ महिन्यांत निविदा काढणार; परिवहन मंत्री सरनाईकांची घोषणा

मुंबई : लाडकी बहीण योजना बंद होणार; राज ठाकरेंच्या विधानावर दरेकर म्हणाले, लगेच २१०० देणे योग्य नाही