लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवीण दरेकर

pravin darekar Latest news, मराठी बातम्या

Pravin darekar, Latest Marathi News

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.
Read More
नितीन राऊत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन बिल तपासणीसाठी इन्स्पेक्टर म्हणून बसावे   - Marathi News | Nitin Raut should resign from the ministry and sit as an inspector to check the bill | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नितीन राऊत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन बिल तपासणीसाठी इन्स्पेक्टर म्हणून बसावे  

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर टीका ...

भाजपसोबत युती करणार का?; राज ठाकरेंच्या विश्वासू शिलेदाराचं 'मनसे' उत्तर - Marathi News | mns leader bala nandgaonkar reaction on alliance with bjp in mumbai municipal corporation election | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपसोबत युती करणार का?; राज ठाकरेंच्या विश्वासू शिलेदाराचं 'मनसे' उत्तर

विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या मनसे सोबतच्या युतीबद्दलच्या विधानावर नांदगावकरांचं उत्तर ...

मुंबई महापालिकेत भाजपा-मनसे युती होणार?; प्रविण दरेकरांच्या विधानानं उत्सुकता लागली - Marathi News | Pravin Darekar Says will decide BJP-MNS alliance to be formed in BMC Election | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुंबई महापालिकेत भाजपा-मनसे युती होणार?; प्रविण दरेकरांच्या विधानानं उत्सुकता लागली

BJP-MNS, BMC Election News: या निवडणुकीत भाजपा मनसे युती होणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांना विचारला होता. ...

“आम्ही काही मेलेल्या आईच दूध प्यायलो का?”; भाजपा नेत्याने शिवसेनेच्या संजय राऊतांना खडसावले - Marathi News | BJP leader Pravin Darekar Target Shiv Sena Sanjay Raut over criticized BJP Over BMC Election | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“आम्ही काही मेलेल्या आईच दूध प्यायलो का?”; भाजपा नेत्याने शिवसेनेच्या संजय राऊतांना खडसावले

BJP Pravin Darekar, Shiv Sena Sanjay Raut News: जनता ठरवणार भगवा कोणाच्या हातात द्यायचा. छत्रपतींचा भगवा, हिंदुत्वाचा भगवा फक्त शिवसेनेचा नाही असा घणाघात प्रविण दरेकरांनी शिवसेनेवर केला. ...

काँग्रेसच्या रक्तातच आणीबाणी भिनलेली, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची टीका - Marathi News | Opposition leader Praveen Darekar's criticism that the emergency is in the blood of the Congress | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :काँग्रेसच्या रक्तातच आणीबाणी भिनलेली, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची टीका

Praveen Darekar : गोस्वामी यांना अटक केल्याने भाजपच्या सर्व प्रमुख नेत्यांनी अलिबागकडे धाव घेतली. दुपारी अडीच वाजता अलिबाग येथील भाजपच्या जिल्हा कार्यालयातून मोर्चा काढण्यात आला. ...

कोरोना काळातील देवेंद्र फडणवीस यांची धडपड पुस्तकबद्ध - Marathi News | The struggle of Devendra Fadnavis of Corona period is booked | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना काळातील देवेंद्र फडणवीस यांची धडपड पुस्तकबद्ध

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सामाजिक कार्यावर आधारित ‘जनसेवक’ या विशेषांकाचे प्रकाशन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते शनिवारी झाले. ...

कणकवलीत परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या भातशेतीची पाहणी - Marathi News | Inspection of paddy fields damaged by return rains in Kankavali | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीत परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या भातशेतीची पाहणी

Bjp, pravin darekar, Farmer, sindhudurgnews सरकारने शेती नुकसानीसाठी जाहीर केलेले पॅकेज अत्यंत तुटपुंजे आहे. कोकणातील शेतकरी अवकाळी पावसाच्या संकटात पुरता उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे कोकणसाठी स्वतंत्र पॅकेजची सरकारने घोषणा करावी. तसेच ठाकरे सरकारन ...

ठाकरे सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची चेष्टा: प्रवीण दरेकर - Marathi News | Intellectual property of Indians abroad for the country: Due to Dnyaneshwar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ठाकरे सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची चेष्टा: प्रवीण दरेकर

pravin darekar, Farmer, Khed, Ratnagiri अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत जाहीर करून ठाकरे सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची चेष्टा केल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी खेड येथे केला. परभणी येथील दौऱ्या ...