Praveen Darekar Latest News , मराठी बातम्या FOLLOW Praveen darekar, Latest Marathi News Praveen Darekar : प्रविण दरेकर हे भाजपाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. २००९ मध्ये ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून मागाठाणे विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर पुढे जाऊन त्यांनी भाजपात प्रवेश केला. प्रविण दरेकर यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपदही सांभाळले आहे. Read More
Corona Virus: खरं म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यानंतर त्यांच्याच पक्षाचे खासदार या आवाहनाला प्रतिसाद देत नसतील तर ते दुर्दैवी आहे ...
भरती प्रक्रियेतील मराठा उमेदवारांची नियुक्ती करा ...
Maharashtra Budget 2020: 'वरळी येथील दुध डेअरीच्या मोकळा भूखंड आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्राच्या नावाखाली लाटण्याचा डाव या महाविकास आघाडी सरकारचा आहे.' ...
अधिवेशनात मी असो किंवा नसो आमचे नेते विरोधी पक्षाची भूमिका योग्य रितेने पार पाडत असल्याचे ते म्हणाले. ...
सरकारची लक्तरे सभागृहात काढू या भीतीपोटी विरोधकांचा आवाज दाबण्याच काम केलं जात आहे. ...
शेतकऱ्यांच्या बांधावर दिलेल्या त्या वचनाच काय झालं असा प्रश्न दरेकर यांनी यावेळी उपस्थित केला. ...
राज्यात कुठेही आंदोलन,उपोषण झाल्यास दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी स्वता: तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस त्यांना बोलवत होते. ...
सामनाच्या कोकण आवृत्तीच्या पहिल्याच पानावर रत्नागिरी रिफायनरी अॅण्ड पेट्रोकेमिकल्स लिमिटेडची (आरआरपीसीएल) जाहिरात छापून आली आहे. ...