शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रवीण दरेकर

Praveen Darekar : प्रविण दरेकर हे भाजपाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. २००९ मध्ये ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून मागाठाणे विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर पुढे जाऊन त्यांनी भाजपात प्रवेश केला. प्रविण दरेकर यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपदही सांभाळले आहे.  

Read more

मुंबई : प्रवीण दरेकरांना काेर्टाचा तातडीचा दिलासा नाहीच; गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव

महाराष्ट्र : BJP Morcha: भाजप नेत्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

महाराष्ट्र : Pravin Darekar:'तेव्हा लोक रक्ताच्या थारोळ्यात पडले होते; आता कुठे गेला ठाकरी बाणा?', प्रवीण दरेकरांचे टीकास्त्र

मुंबई : बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरण; दरेकर आणि धस यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

सोलापूर : सत्तेसाठी मुख्यमंत्री हतबल, म्हणूनच मलिकांचा राजीनाम घेत नाहीत; प्रवीण दरेकरांचा आरोप

सातारा : जलजीवन मिशनमधील भ्रष्टाचाराची पोलखोल करणार; प्रवीण दरेकर यांचा इशारा

मुंबई : 'शाईफेक ही संभाजी ब्रिगेडची उत्सफूर्त प्रतिक्रिया'; प्रवीण दरेकरांकडून गिरीश कुबेरांवरील शाईफेकीचे अप्रत्यक्ष समर्थन?

महाराष्ट्र : 'आ देखें ज़रा किसमें कितना है दम'; नवाब मलिकांचं प्रवीण दरेकरांना थेट आव्हान

महाराष्ट्र : Pravin Darekar : महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, केवळ ठाकरे सरकारचा नाकर्तेपणाच जबाबदार , महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून प्रविण दरेकरांचा हल्लाबोल! 

राजकारण : बस आणि विमान प्रवासाला परवानगी, मग लोकलला का नाही ? भाजपाचे मुंबईत अनेक ठिकाणी ‘रेलभरो’ आंदोलन