प्रतापगड किल्ला FOLLOW Pratapgad fort, Latest Marathi News
Afzal Khan Vadh : प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझलखान कबर परिसरातील अतिक्रमण हटविल्यानंतर राज्य सरकारकडून आणखी एक पाऊल टाकण्यात येत आहे. ...
अफजलखान कबरीजवळील पाडलेले बांधकाम हटविताना प्रशासनाला आज, शनिवारी सकाळी आणखी दोन कबरी त्या ठिकाणी दिसून आल्या ...
संभाजीराजेंनी ट्विट करुन राज्य सरकारने प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खानाच्या कबरीजवळी अनधिकृत बांधकाम पाडल्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ...
रातोरात राबवली मोहीम; १५०० पोलीस प्रतापगड परिसरात तैनात ...
Pratapgad : गत २०१० सालापासून ही परंपरा सुरू असून, यंदा या उत्सवाचे १३ वे वर्ष आहे. ...
काठीवर चालणारी मुले, आई भवानीमातेचा व शिवरायांचा जयजयकार करणाऱ्या घोषणा यासह ढोल पथक, लेझीम यांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला. ...
किल्ले प्रतापगडावर आई भवानी मातेची मंत्री ठाकूर यांच्या हस्ते अभिषेक व पूजा करण्यात आली ...
'क्षत्रिय कुलावतंस, राजाधिराज...., या ललकारींने, शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणांनी प्रतापगडावरील वातावरण भारुन गेले होते. ...