lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रतापगड किल्ला

प्रतापगड किल्ला

Pratapgad fort, Latest Marathi News

प्रतापगडावर अफझलखान वधाचा पुतळा उभारणार - Marathi News | Afzal Khan Vadh Statue at Pratapgad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रतापगडावर अफझलखान वधाचा पुतळा उभारणार

Afzal Khan Vadh : प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझलखान कबर परिसरातील अतिक्रमण हटविल्यानंतर राज्य सरकारकडून आणखी एक पाऊल टाकण्यात येत आहे. ...

प्रतापगडाच्या पायथ्याला आणखी दोन कबरी सापडल्या, इतिहास तज्ज्ञांकडून घेतली जातेय माहिती - Marathi News | Two more graves were found at the base of Pratapgad, Information is being taken from history experts | Latest satara News at Lokmat.com

सातारा :प्रतापगडाच्या पायथ्याला आणखी दोन कबरी सापडल्या, इतिहास तज्ज्ञांकडून घेतली जातेय माहिती

अफजलखान कबरीजवळील पाडलेले बांधकाम हटविताना प्रशासनाला आज, शनिवारी सकाळी आणखी दोन कबरी त्या ठिकाणी दिसून आल्या ...

प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेल्या कारवाईचं स्वागत, संभाजीराजेंनी सुचवले आणखी दोन गड - Marathi News | Acknowledging the action at the base of Pratapgad by state government, Sambhaji Raje bhosale suggested two more forts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेल्या कारवाईचं स्वागत, संभाजीराजेंनी सुचवले आणखी दोन गड

संभाजीराजेंनी ट्विट करुन राज्य सरकारने प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खानाच्या कबरीजवळी अनधिकृत बांधकाम पाडल्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ...

प्रतापगडावरील अफजल खानच्या थडग्याजवळचं अनधिकृत बांधकाम हटवलं; कलम १४४ लागू - Marathi News | Unauthorized construction near Afzal Khan's grave at Pratapgarh removed in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :प्रतापगडावरील अफजल खानच्या थडग्याजवळचं अनधिकृत बांधकाम हटवलं; कलम १४४ लागू

रातोरात राबवली मोहीम;  १५०० पोलीस प्रतापगड परिसरात तैनात ...

प्रतापगडावर ३६३ मशालींचा लखलखाट; स्वराज्य स्थापनेला ३६३ वर्षे पूर्ण, मशाल महोत्सवाचे आयोजन  - Marathi News | A flash of 363 torches at Pratapgad; Organizing torch festival | Latest satara News at Lokmat.com

सातारा :प्रतापगडावर ३६३ मशालींचा लखलखाट; स्वराज्य स्थापनेला ३६३ वर्षे पूर्ण

Pratapgad : गत २०१० सालापासून ही परंपरा सुरू असून, यंदा या उत्सवाचे १३ वे वर्ष आहे. ...

चौथ्या महिला धोरणाची प्रत शिवरायांच्या चरणी अर्पण!, किल्ले प्रतापगडावर अवतरला शिवकाळ - Marathi News | A copy of the Fourth Women's Policy at the feet of Chhatrapati Shivaji Maharaj | Latest satara News at Lokmat.com

सातारा :चौथ्या महिला धोरणाची प्रत शिवरायांच्या चरणी अर्पण!, किल्ले प्रतापगडावर अवतरला शिवकाळ

काठीवर चालणारी मुले, आई भवानीमातेचा व शिवरायांचा जयजयकार करणाऱ्या घोषणा यासह ढोल पथक, लेझीम यांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला. ...

किल्ले प्रतापगडावर शिवजयंती उत्साहात साजरी, शिवमूर्तीची पालखीतून मिरवणूक; मंत्री ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती - Marathi News | Celebrate the birth anniversary of Chhatrapati Shivaji Maharaj at Fort Pratapgad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :किल्ले प्रतापगडावर शिवजयंती उत्साहात साजरी, शिवमूर्तीची पालखीतून मिरवणूक; मंत्री ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती

किल्ले प्रतापगडावर आई भवानी मातेची मंत्री ठाकूर यांच्या हस्ते अभिषेक व पूजा करण्यात आली ...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात प्रतापगडावर 'शिवप्रताप दिन' उत्साहात साजरा - Marathi News | Celebrate Shiv Pratap Din with enthusiasm at Pratapgad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात प्रतापगडावर 'शिवप्रताप दिन' उत्साहात साजरा

'क्षत्रिय कुलावतंस, राजाधिराज...., या ललकारींने, शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणांनी प्रतापगडावरील वातावरण भारुन गेले होते. ...