लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रताप सरनाईक

प्रताप सरनाईक, मराठी बातम्या

Pratap sarnaik, Latest Marathi News

पीएमएलए प्रकरण: पूर्वेश सरनाईक यांना हायकोर्टाचा दिलासा; कठोर कारवाई नाही - Marathi News | Bombay High Court grants interim protection to Sena MLA Sarnaiks son | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीएमएलए प्रकरण: पूर्वेश सरनाईक यांना हायकोर्टाचा दिलासा; कठोर कारवाई नाही

पूर्वेश यांनी ईडीला तपास कामात सहकार्य करावे, असे निर्देश न्या. एस. एस. शिंदे व न्या. मनिष पितळे यांच्या खंडपीठाने दिले. ...

मनी लाँड्रिंगप्रकरणी ठाण्यातील व्यावसायिक योगेश देशमुखला ईडी कोठडी - Marathi News | ED Arrests Sena MLA Pratap Sarnaiks Aide Yogesh Deshmukh In Money Laundering Case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनी लाँड्रिंगप्रकरणी ठाण्यातील व्यावसायिक योगेश देशमुखला ईडी कोठडी

ईडीने योगेश देशमुख यांच्या घरी १७ मार्च रोजी छापा टाकला होता. त्यावेळी त्यांच्या पत्नीने ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घातली होती. ...

कोरोनाबाधित बिल्डरच्या घरी ईडीची धाड, पत्नीनं अधिकाऱ्यासोबत घातला वाद - Marathi News | No deal with Pratap Saranaika, builder's wife's argument with ED officials | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कोरोनाबाधित बिल्डरच्या घरी ईडीची धाड, पत्नीनं अधिकाऱ्यासोबत घातला वाद

घाणेरडे राजकारण केले जात असल्याचा बिल्डरच्या पत्नीचा आरोप ...

मीरारोड येथे रुग्णालय उभारणीसाठी १८० कोटींच्या निधीसाठी आमदार सरनाईकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे - Marathi News | MLA Sarnaik to the Chief Minister for a fund of Rs 180 crore for setting up a hospital at Mira Road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरारोड येथे रुग्णालय उभारणीसाठी १८० कोटींच्या निधीसाठी आमदार सरनाईकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

मीरारोड मधील रुग्णालयासाठी आरक्षित भूखंडावर रुग्णालय बांधण्यासाठी राज्य शासनाने अर्थसंकल्पात १८० कोटी रुपयांची तरतूद करावी असे  साकडे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना घातले आहे ...

मनी लाॅण्ड्रिंग: राज कपूरच्या नातवाला ईडीने बजावली नोटीस - Marathi News | ED issues notice to Raj Kapoor's grandson arman jain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनी लाॅण्ड्रिंग: राज कपूरच्या नातवाला ईडीने बजावली नोटीस

सेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांच्याशी त्याचे व्हॉट्सॲप चॅटमध्ये संभाषण झाल्याने त्याच्याकडे चौकशी केली जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. ...

शिवसेना आमदाराविरोधात भाजपा नेते किरीट सोमय्यांचे ठाणे महापालिकेसमोर आंदोलन - Marathi News | BJP Kirit Somaiya agitation in front of Thane Municipal Corporation against ShivSena Pratap Sarnaik | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेना आमदाराविरोधात भाजपा नेते किरीट सोमय्यांचे ठाणे महापालिकेसमोर आंदोलन

ठाणे महानगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन करत प्रताप सरनाईक यांच्या विरोधात घोषणा बाजी केली ...

रेणू शर्मानं घेतलं आणखी एका आमदाराचं नाव; "प्रताप सरनाईकांच्या पार्टीत झाली होती हेगडेंशी भेट" - Marathi News | renu Sharma slams krishna hegde says he met me at shivsena mla pratap sarnaiks birthday party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेणू शर्मानं घेतलं आणखी एका आमदाराचं नाव; "प्रताप सरनाईकांच्या पार्टीत झाली होती हेगडेंशी भेट"

रेणू शर्मा यांनी कृष्णा हेगडे यांचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले असून आणखी एक गौप्यस्फोट केला आहे.  ...

"घोटाळेबाज प्रताप सरनाईक यांची 78 एकर जमीन ईडीने केली जप्त", किरीट सोमय्या यांची माहिती ​​​​​​​ - Marathi News | ED seizes 78 acres of land belonging to Pratap Saranaik, says Kirit Somaiya | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"घोटाळेबाज प्रताप सरनाईक यांची 78 एकर जमीन ईडीने केली जप्त", किरीट सोमय्या यांची माहिती ​​​​​​​

Pratap Saranaik News : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राईट हॅण्ड असलेले शिवसेनेचे घोटाळेबाज नेते प्रताप सरनाईक यांची टिटवाळा गुरुवली येथील 100 कोटीची 78 एकर जमीन ईडीने जप्त केली असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. ...