नाशिक- कोणत्याही शहराची ओळख केवळ सिमेंटच्या जंगलामुळे होत नाही तर त्या ठिकाणी राहणाऱ्या समाज धुरीण, कलावंत आणि क्रीडापटूंमुळे होत असते असे म्हणतात, परंतु हे वाक्य इतके गुळगूळीत झाले आहे की नाशिक महापालिका ते मानण्यास तयार नाही. समाज मंदिरे, व्यायामशा ...
घरी टीव्हीवर ६०० च्यावर चॅनल्स असताना लोकांना नाटक बघायला बाहेर काढण्यासाठी तुम्ही किती मेहनत घेता, यावर लक्ष देणे गरजेचे आहे. शासन यासाठी काय करणार, असे परखड मत चित्रपट व नाट्य अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केले. ...
महाराष्ट्रातील नाट्यगृहातील सोयीसुविधा सध्या अत्यंत चिंतेचा विषय बनला आहे. कलाकार सोशल मिडियावर याविरोधात आवाज उठवतायत,मात्र प्रशासन अजूनही ढिम्म आहे. ...
अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत, लोकसेवा, क्रीडा, राजकारण, शिक्षण, वैद्यकीय या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गुणीजनांचा लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे. ...
‘एका लग्नाची गोष्ट’ या नाटकात प्रशांत दामले यांनी गायलेले ‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं’ हे गाणे आजही लोकप्रिय आहे. श्रीरंग गोडबोले यांनी लिहिलेले आणि अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याचे शब्द रसिकांच्या ओठावर आजही येतात. ...