लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रसाद ओक 

प्रसाद ओक , मराठी बातम्या

Prasad oak, Latest Marathi News

Chandramukhi : ‘चंद्रमुखी’च्या ‘चंद्रा’नं काय काय नाही सोसलं!  अमृता खानविलकरचा हा व्हिडीओ एकदा पाहाच!! - Marathi News | Chandramukhi marathi movie Amruta Khanvilkar talks about nath and chandra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘चंद्रमुखी’च्या ‘चंद्रा’नं काय काय नाही सोसलं!  अमृता खानविलकरचा हा व्हिडीओ एकदा पाहाच!!

Chandramukhi marathi movie : चंद्राची भूमिका अमृताने अक्षरश: जगली. यासाठी अपार कष्ट घेतले. अमृताने चंद्रासाठी किती काय सोसलं, हे समजून घेण्यासाठी हा व्हिडीओ पुरेसा आहे.   ...

चंद्रमुखी: 'नजाकत, सौंदर्य अन्..'; 'बाई गं...'चा BTS व्हिडीओ पाहून पडाल अमृताच्या प्रेमात - Marathi News | Chandramukhi marathi upcoming movie song bai g making video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चंद्रमुखी: 'नजाकत, सौंदर्य अन्..'; 'बाई गं...'चा BTS व्हिडीओ पाहून पडाल अमृताच्या प्रेमात

Chandramukhi: सध्या सोशल मीडियावर 'चंद्रमुखी' या चित्रपटातील 'बाई गं..' ही लावणी चांगलीच गाजत आहे. ही लावणी अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केली असून आर्या आंबेकरचा स्वरसाज त्याला लाभला आहे. ...

'महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर नाही घ्यायचं"; 'धर्मवीर'मधून उलगडणार आनंद दिघेंचा राजकीय प्रवास - Marathi News | marathi actor prasad oak and Pravin Tarde upcoming movie Dharmaveer Teaser out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर नाही घ्यायचं"; 'धर्मवीर'मधून उलगडणार आनंद दिघेंचा राजकीय प्रवास

Dharmaveer: आनंद दिघे यांचा जीवनप्रवास 'धर्मवीर' या चित्रपटाच्या माध्यमातून उलगडला जाणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. ...

'निळूभाऊ...मी तुम्हाला दिलेली गुरुदक्षिणा'; प्रसाद ओकने केली खास घोषणा - Marathi News | 'Nilubhau ... the Gurudakshina I gave you'; Special announcement made by Prasad Oak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'निळूभाऊ...मी तुम्हाला दिलेली गुरुदक्षिणा'; प्रसाद ओकने केली खास घोषणा

Nilu Phule : आपल्या रांगड्या आवाजाने आणि जबरदस्त अभिनयाने तब्बल ४० वर्ष प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवणारा पडद्यावरचा जबरदस्त खलनायक निळू फुले यांचा आज वाढदिवस आहे. ...

ट्रॅफिकमध्ये अडकताच प्रसाद ओकने पत्नी मंजिरी ओकसोबत केला भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Prasad Oak dances with wife Manjiri Oak after getting stuck in traffic, video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ट्रॅफिकमध्ये अडकताच प्रसाद ओकने पत्नी मंजिरी ओकसोबत केला भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

प्रसादने मंजिरी ओकसोबत एक इन्स्टा रिल केलं आहे. traffic मधला टाइमपास.. 😜 असे कॅप्शन त्याने दिलं आहे. त्यांच्या चाहत्यांना हा व्हिडीओ आवडला आहे. ...

भारीच ! Mr & Mrs प्रसाद ओकने केला 'कच्चा बदाम गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Prasad Oak with his wife song on kacha badam video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारीच ! Mr & Mrs प्रसाद ओकने केला 'कच्चा बदाम गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

‘कच्चा बादाम’ या गाण्यानं सध्या सर्वांनाच वेड लावलं आहे. या गाण्यावरचे असंख्य रील्स सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. सेलिब्रिटीही याला अपवाद नाही. ...

मंजिरी नथ...! एका नथीला मिळालं मंजिरी ओकचं नाव; बायकोच्या यशाला प्रसादची दाद - Marathi News | prasad oak wife manjiri oak shared special post on social media one of the nath got the name of her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मंजिरी नथ...! एका नथीला मिळालं मंजिरी ओकचं नाव; बायकोच्या यशाला प्रसादची दाद

एका नथीला बायकोचं नाव मिळाल्यावर नवऱ्याला आनंद होणारचं. हा आनंद Prasad Oakने सोशल मीडियावर शेअर केला आहे ...

Made for Each Other: लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी प्रसाद ओकने पत्नी मंजिरीसाठी शेअर केली खास पोस्ट - Marathi News | Made for Each other, Prasad Oak writes An Emotional post for wife Manjiri on 25th wedding anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Made for Each Other: लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी प्रसाद ओकने पत्नी मंजिरीसाठी शेअर केली खास पोस्ट

प्रसाद (Prasad Oak) आणि मंजिरी चित्रपटसृष्टीतील एक गोड दाम्पत्य म्हणून ओळखलं जातं. दोघांची जोडी परफेक्ट असून दोघं एकमेकांना समजून घेतात. दोघांमध्येही आजही खूप चांगली केमिस्ट्री असल्याचे पाहायला मिळतं. ...