प्रसाद लाड - विधान परिषदेचे सदस्य असलेले आमदार प्रसाद लाड हे भाजपाच्या मुंबईतील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. भाजपात प्रवेश करण्यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यावेळी त्यांनी म्हाडाचे अध्यक्षपद तसेच, प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्षपद भूषवले होते. २०२२ मध्ये वादळी ठरलेल्या विधान परिषद निवडणुकीत त्यांनी धक्कादायक विजयाची नोंद केली. Read More
राज्यात महायुती आहे म्हणता, तर कणकवली मतदारसंघात भाजप उमेदवार नितेश राणे यांच्यासमोर सेनेचे अधिकृत उमेदवार सतीश सावंत कसे काय रिंगणात आहेत. अन्यत्र बंडखोरी शमविली, मग कणकवलीत ...
भाजपच्या गळाला लागतील असे एक-दोनजण वगळता जिल्ह्यात बडे मासे आहेतच कुठे? भाजपमध्ये यायला अनेकजण इच्छुक आहेत. एवढेच काय तटकरेच भाजपच्या संपर्कात आहेत. मात्र, तटकरे कोण हे लवकरच कळेल, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी रत्नागि ...
नांदेडमधून अशोक चव्हाण यांचा पराभव झाला, इतर नेत्यांच काय घेऊन बसलात अशी भावना तयार झाली. त्यामुळे विधानसभेला तिकीट मिळाले तरी विजयाची शाश्वती नसल्यामुळे अनेक नेते पक्षांतरवर भर देत आहेत. ...