लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रसाद लाड

Prasad Lad Latest News

Prasad lad, Latest Marathi News

प्रसाद लाड - विधान परिषदेचे सदस्य असलेले आमदार प्रसाद लाड हे भाजपाच्या मुंबईतील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. भाजपात प्रवेश करण्यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यावेळी त्यांनी म्हाडाचे अध्यक्षपद तसेच, प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्षपद भूषवले होते. २०२२ मध्ये वादळी ठरलेल्या विधान परिषद निवडणुकीत त्यांनी धक्कादायक विजयाची नोंद केली.
Read More
"...म्हणून मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला पाहिजे", भाजपा नेत्याची मागणी - Marathi News | BJP Prasad Lad Slams Thackeray Government And Shivsena Over Sachin Vaze arrest | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"...म्हणून मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला पाहिजे", भाजपा नेत्याची मागणी

BJP Prasad Lad And Thackeray Government : भाजपाचे नेते प्रसाद लाड यांनी वाझेंच्या अटकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.  ...

आठवडी बाजारावरील कारवाई थांबत नाही तोपर्यंत संघर्ष कायम राहणार; प्रसाद लाड यांचा इशारा - Marathi News | bjp leader prasad lad nitesh rane on weekly market in mumbai by farmers shiv sena oppose they said | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आठवडी बाजारावरील कारवाई थांबत नाही तोपर्यंत संघर्ष कायम राहणार; प्रसाद लाड यांचा इशारा

फेरीवाले आणि या आठवडी बाजारात येऊन थेट विक्री करणारे शेतकरी यांच्याकडून हप्ते मिळत नसल्याने ते बंद करण्याचा घाट घातला जात आहे," असा आरोप प्रसाद लाड यांनी केला. ...

प्रसाद लाड यांची संजय राठोडांना नागोबाची उपमा | Prasad Lad On Sanjay Rathod | Pooja Chavan Case - Marathi News | Prasad Lad's analogy of Nagoba to Sanjay Rathore | Prasad Lad On Sanjay Rathod | Pooja Chavan Case | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रसाद लाड यांची संजय राठोडांना नागोबाची उपमा | Prasad Lad On Sanjay Rathod | Pooja Chavan Case

...

"संजय राठोडांचं स्पष्टीकरण थोतांड; पूजा चव्हाण आत्महत्येची CBI चौकशी करा" - Marathi News | "Sanjay Rathod's explanation lip service; CBI probe into Pooja Chavan's suicide", prasad lad request to CM uddhav thackrey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"संजय राठोडांचं स्पष्टीकरण थोतांड; पूजा चव्हाण आत्महत्येची CBI चौकशी करा"

CBI probe into pooja chavan case, Demand From BJp leader Prasad Lad : भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यानंतर भाजपा नेते प्रसाद लाड यांनी पूजा चव्हाण प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे.  ...

सकाळी आयसोलेशन अन् रात्री सेलिब्रेशन, नानांच्या नाना तऱ्हा; भाजप नेत्याची टीका - Marathi News | bjp leader prasad lad criticize congress leader nana patole celebration after home isolation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सकाळी आयसोलेशन अन् रात्री सेलिब्रेशन, नानांच्या नाना तऱ्हा; भाजप नेत्याची टीका

Prasad Lad On Nana Patole : नानाजी मांजरा सारखं वागताय, डोळे मिटून सगळे नियम मोडताय, असं म्हणत लाड यांनी साधला निशाणा ...

भाजपचे आमदार कृष्णकुंजवर राज ठाकरेच्या भेटीला का? BJP Leader Prasad Lad Meet MNS Chief Raj Thackeray - Marathi News | Why BJP MLA Raj Thackeray's visit to Krishnakunj? BJP Leader Prasad Lad Meet MNS Chief Raj Thackeray | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपचे आमदार कृष्णकुंजवर राज ठाकरेच्या भेटीला का? BJP Leader Prasad Lad Meet MNS Chief Raj Thackeray

...

मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर बसणार; राज ठाकरेंच्या भेटीनंतर प्रसाद लाड यांचं सूचक विधान - Marathi News | bjp leader prasad lad met mns leader raj thackeray after that spoke on upcoming bmc elections confident about bjp mayor | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर बसणार; राज ठाकरेंच्या भेटीनंतर प्रसाद लाड यांचं सूचक विधान

शिवसेनेची परंपरागत सत्ता आम्ही काढून घेऊ, प्रसाद लाड यांचं वक्तव्य ...

“मी नक्कीच स्वत: ७ वेळा निवडून येईन याची खात्री”; भाजपा आमदाराचा एकनाथ खडसेंवर निशाणा - Marathi News | "I'm sure I'll be elected 7 times myself"; BJP MLA Prasad lad targets NCP Eknath Khadse | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“मी नक्कीच स्वत: ७ वेळा निवडून येईन याची खात्री”; भाजपा आमदाराचा एकनाथ खडसेंवर निशाणा

NCP Eknath Khadse, BJP Eknath Khadse News: एकनाथ खडसेंना डोक्यावर घेऊन देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्याचं काम महाविकास आघाडी करतंय असं प्रसाद लाड यांनी म्हटलं होतं. ...