शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रसाद लाड

प्रसाद लाड - विधान परिषदेचे सदस्य असलेले आमदार प्रसाद लाड हे भाजपाच्या मुंबईतील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. भाजपात प्रवेश करण्यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यावेळी त्यांनी म्हाडाचे अध्यक्षपद तसेच, प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्षपद भूषवले होते. २०२२ मध्ये वादळी ठरलेल्या विधान परिषद निवडणुकीत त्यांनी धक्कादायक विजयाची नोंद केली.

Read more

राजकारण : “राज्यात भाजपाचा अंतकाळ जवळ आलाय; ‘शिवसेना भवन फोडू’ म्हणजे महाराष्ट्र अस्मितेची गद्दारीच”

राजकारण : “शिवसेना भवनापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित ‘खांद्यावर’च जाण्याची वेळ येईल”

राजकारण : तोडफोड ते थपडा अन् झापडा, शिवसेना-भाजपात शाब्दिक राडा

राजकारण : 'आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही, पण आमच्या अंगवार आल्यावर आम्ही सोडत नाही...'

नाशिक : सेना भवन फोडण्याच्या लाड यांच्या विधानानंतर छगन भुजबळांमधला शिवसैनिक जागा झाले, म्हणाले....

राजकारण : “धमकी देऊ नका, एकच अशी थापड देऊ की पुन्हा उठणार नाही”; उद्धव ठाकरे आक्रमक

राजकारण : “तू आमदारकीचा राजीनामा दे अन् निवडणूक लढ, शिवसैनिक तुझे थोबाड फोडतील”; शिवसेनेचा इशारा

राजकारण : 'शिवसेना भवन फोडू' म्हणणाऱ्या प्रसाद लाड यांना राऊतांचं प्रत्युत्तर; 'पातळी' दाखवत सणसणीत टोला

राजकारण : ...ही तर भाजपच्या पुढाऱ्यांची राजकीय विचारांची दिवाळखोरी; उदय सामंतांची लाड यांच्या 'त्या' विधानावरुन जोरदार टीका

मुंबई : Prasad Lad: वेळ आली तर शिवसेना भवन फोडू, भाजपा आमदाराचं खळबळजनक विधान