शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रसाद लाड

प्रसाद लाड - विधान परिषदेचे सदस्य असलेले आमदार प्रसाद लाड हे भाजपाच्या मुंबईतील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. भाजपात प्रवेश करण्यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यावेळी त्यांनी म्हाडाचे अध्यक्षपद तसेच, प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्षपद भूषवले होते. २०२२ मध्ये वादळी ठरलेल्या विधान परिषद निवडणुकीत त्यांनी धक्कादायक विजयाची नोंद केली.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Budget: मोहित कंबोजशिवाय जलसंपदा विभागाचं पानही हलत नाही; विधान परिषदेत दानवेंचा गंभीर आरोप

मुंबई : घरातील नेतेगिरी : ‘तू हे करू शकतोस’ हा आत्मविश्वास पत्नीने दिला - प्रसाद लाड

मुंबई : “...तर एकनाथ शिंदे कधी उद्धव ठाकरेंना सोडून बाहेर पडले नसते”; भाजपा नेत्याची टीका

महाराष्ट्र : “मोदी-शाह, १० हजार लाडक्या बहिणी, २ हजार शेतकरी शपथविधीला येणार”; भाजपा नेत्याने यादीच वाचली

महाराष्ट्र : अमित ठाकरेंचा प्रचार करण्याचे वक्तव्य; प्रसाद लाड यांना सरवणकर पूत्राने सुनावले

जालना : राहुल गांधींना प्रश्न विचारायला आम्ही तुमचे नोकर आहे का?; जरांगे पाटलांचा प्रसाद लाड यांना सवाल

महाराष्ट्र : मराठे एकदिवस मनोज जरांगेंचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाहीत, प्रसाद लाड यांची टीका

महाराष्ट्र : ‘‘दोन हाणा, पण मलाच बाजीराव म्हणा’, अशी उद्धव ठाकरेंची अवस्था’’, भाजपाचा टोला 

मुंबई : २०२० मध्ये पुन्हा सचिन वाझेला कोणी नोकरीत घेतलं...; प्रसाद लाड यांचा अनिल देशमुखांना सवाल

मुंबई : विधानसभेच्या २८८ जागा लढवून सभागृहात या! आमदार प्रसाद लाड यांचे मनोज जरांगेंना आव्हान