शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : नोकऱ्यांची विक्री, कारवाईचा धडाका; मुख्यमंत्र्यांमुळे अद्दल, आणखी तिघांवर गुन्हा

गोवा : लोकमत दीपोत्सव'चे मुख्यमंत्र्यांकडून प्रकाशन

गोवा : डॉक्टर झाल्यावर परदेशात जाण्याची मानसिकता बदला; मुख्यमंत्र्यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

गोवा : जम्मू-काश्मीरच्या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी साधला संवाद

गोवा : मराठी, कोंकणीसह सर्व भाषांतून मिळणार निवाडे: सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड

गोवा : गोव्यात न्यायालयीन अकादमी सुरू करा; सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे आवाहन

गोवा : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा राष्ट्रीय बैठकीत सहभाग

गोवा : आता घरमालकांना थेट इशारा; घरोघरी होणार पडताळणी

गोवा : परप्रांतीय पुन्हा टार्गेट; स्थानिकांना प्रोत्साहन देण्याचा मुख्यमंत्र्यांचा सल्ला

गोवा : आता भिवपाची गरज आसा! अपघातांवरून मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता