शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : काही मंत्र्यांना डच्चू मिळणार; राज्यात नेतृत्व बदल नाही, मुख्यमंत्र्यांना मोदींचा पाठिंबा

गोवा : दिल्लीतील निवडणुकीनंतर गोव्यात मंत्रिमंडळ फेररचना; CM प्रमोद सावंत यांनी घेतली अमित शाह यांची भेट

गोवा : गटबाजीला पूर्णविराम दिला: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  

गोवा : गोवा अपघातमुक्त करा! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे आवाहन 

फिल्मी : गोव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलं 'संगीत मानापमान'च्या स्क्रीनिंगचं आयोजन

गोवा : विद्यापीठाला 'क्लीन चीट'; मुख्यमंत्री सावंत यांनी घेतला भरतीचा आढावा

गोवा : मुरगावातील विकास कामे मार्गी लावू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : राज्यात २ क्लस्टर विद्यापीठे; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती

राष्ट्रीय : ...तर सुशांतसिंह राजपूतसारखी वेळ येईल; मानसिक आरोग्याचं महत्त्व सांगताना CM प्रमोद सावंतांचे विधान

गोवा : ग्रामीण सशक्तिकरणात गोव्याची प्रगती अधोरेखित: मुख्यमंत्री सावंत