शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : नागपूर परिषदेत मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन

गोवा : महात्मा गांधींचे स्वच्छ भारताचे स्वप्न पंतप्रधान मोदींनी सत्यात उतरवले: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोवा : विकसित भारतासाठी युवकांचा वाटा महत्त्वाचा, स्वामी विवेकानंदाचे विचार आत्मसात करा : मुख्यमंत्री

गोवा : 'सिप्ला'ची जमीन सरकारने घेतली ताब्यात

गोवा : संस्कृत अभ्यासक्रमाला पूर्णवेळ शिक्षकांची नियुक्ती करू: मुख्यमंत्री

गोवा : ३० मे पर्यंत गोव्याला शंभर टक्के साक्षर बनवू; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही

गोवा : गोव्याची आर्थिक स्थिती उत्तम; देशात तिसरा

गोवा : कोंकणीसाठी न भूतो असे कार्य: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  

गोवा : विरोधासाठी विरोध नको; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन 

गोवा : श्रेष्ठींचे सुरक्षा कवच; केंद्राला अपेक्षित गोव्याचा कारभार, मोदींकडून प्रमोद सावंत यांचा सन्मान