शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

सिंधुदूर्ग : CoronaVirus Lockdown : युवक-युवतींच्या नोकरीचा प्रश्न सुटणार, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी केसरकरांची चर्चा

गोवा : CoronaVirus News : गोव्याला महाराष्ट्रापासून कोरोनाचा धोका - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : रेल्वेतून येणारे 90 टक्के गोवेकर; प्रमोद सावंत यांनी दिली माहिती

गोवा : CoronaVirus News: स्वदेशी कोरोना विदेशी व्हायरसपेक्षा वेगळा आहे का?; विजय सरदेसाईंचा सवाल

गोवा : सरकार मुके आणि बहिरेच नाही तर नाकर्ते असल्याचेही आता सिद्ध झाले- विजय सरदेसाई

गोवा : गोव्याचे दोन्ही जिल्हे सुरक्षित झोनमध्ये, केंद्राकडून जाहीर

गोवा : ... तर गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ येईल; सुदिन ढवळीकरांनी दिला इशारा

गोवा : गोव्यात लॉकडाऊनमध्येही ‘गृहनिर्माण’ची भूखंड विक्री, आपचे मुख्यमंत्र्यांना पत्र

गोवा : गोव्यात लॉकडाऊन वाढणार, सीमा बंदच; राज्यांतर्गत आर्थिक उपक्रम सुरू राहणार- मुख्यमंत्री

राष्ट्रीय : coronavirus : गोवा ठरलं देशातील पाहिलं कोरोनामुक्त राज्य, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा