शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : मोदींच्या वाढदिवशी कोरोनाची खासगी रुग्णालये ताब्यात घ्या किंवा रुग्णांच्या बिलांवर अनुदान जाहीर करा

गोवा : गोव्याच्या कोरोनाबाधित मुख्यमंत्र्यांकडून हातमोजे न घालता फाइल्स हाताळणी; काँग्रेसचा जोरदार आक्षेप

गोवा : CoronaVirus News: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत कोरोना पॉझिटिव्ह; संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आवाहन

गोवा : CoronaVirus News: गोव्याच्या सीमा खुल्या; बार-  रेस्टॉरंट्सही खुले; प्रमोद सावत यांची माहिती

गोवा : श्रीपाद नाईक यांच्या स्थितीत थोडी सुधारणा; नातेवाईकांची माहिती

गोवा : गोव्याच्या राज्यपालांची मेघालयात बदली; भगतसिंह कोश्यारींकडे अतिरिक्त पदभार

गोवा : प्रमोद सावंत सरकारकडून गोव्यात भंडारी समाजावर अन्याय

गोवा : आरोग्यमंत्र्यांनी आधी मुख्यमंत्र्यांना कोविड रुग्णालयाचे दर्शन घडवावे

गोवा : coronavirus: सरकारने कोविडवर चर्चा नाकारली, गोव्यात विरोधकांचा हल्लाबोल 

गोवा : दूरदर्शन व खाजगी चॅनलच्या सहाय्याने शिक्षण; मुख्यमंत्र्यांचे गोवा विधानसभेत सुतोवाच