शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : Goa Election 2022: “गोवेकरांना अल्पसंख्याक बनवण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत कुठल्याही थराला जाऊ शकतात”

गोवा : Goa Election 2022: मगोपच्या बड्या नेत्याने भाजपची ऑफर नाकारली! पक्षप्रवेशास नकार, उमेदवारासाठी शोधाशोध सुरुच

गोवा : Goa Election 2022: भाजपची डोकेदुखी वाढणार! गोव्यात बड्या नेत्याचे उघडपणे बंड; काँग्रेसच्या दिगंबर कामतांना खुला पाठिंबा

गोवा : Goa Election 2022: गोव्यात भाजप पक्षश्रेष्ठींसमोर पेच; संधी नेमकी कोणाला? उमेदवार निवडीतही ‘टेन्शन’

गोवा : गोवा : निवडणुकीपूर्वी भाजपला झटका, मंत्री मायकल लोबो यांचा राजीनामा

गोवा : Goa Assembly Election 2022 : गोवा विधानसभेचं बिगुल वाजलं; १४ फेब्रुवारीला एकाच टप्प्यात मतदान, मतमोजणी मार्चमध्ये

महाराष्ट्र : Goa Election 2022: “गोव्यातही महाविकास आघाडी सरकार स्थापन करणार का?”; संजय राऊत म्हणाले...

ऑटो : गोव्यात इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर मिळणार सबसिडी, पाच वर्षांपर्यंत रोड टॅक्सवर मिळेल सूट!

मुंबई : “निसर्गरम्य गोवा भ्रष्टच, मलिकांनी सत्यकथन करून ‘झाकली मूठ’ उघड केली”: संजय राऊत 

राष्ट्रीय : Satya Pal Malik: “गोव्यात प्रत्येक कामात भ्रष्टाचार, आवाज उठवला म्हणून मला हटवलं”: सत्यपाल मलिक