शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : गोव्यात राजकीय हालचालींना वेग; फुटीर गटाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट!

गोवा : Sonali Phogat: सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे; गोवा सरकारचा निर्णय, गूढ उकलणार?

क्राइम : Sonali Phogat Murder Case: सोनाली फोगाट: हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचा प्रमोद सावंतांना फोन; आज मोठा निर्णय होणार

संपादकीय : नाव-आडनाव बदला, गोंयकार व्हा? - गेले ते दिवस!

गोवा : सरकारने कायदेशीर प्रक्रिया वगैरे घेऊन बसण्या ऐवजी, थेट...; कॉंग्रेस आमदारला गोव्यात हवंय युपी मॉडेल

गोवा : आपत्कालीन व्यवस्थापन कायदा भल्या कामासाठीही वापरा; सरदेसाईंचा मुख्यमंत्र्यांना खोचक सल्ला

गोवा : शिक्षकांना सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत थांबण्याची सक्ती; गोवा विधानसभेत मुख्यमंत्र्यांची माहिती

गोवा : Pramod Sawant: १०० दिवसांत करून दाखवलं! गोव्यात हिंदूंचे धर्मांतर बंद? मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले...

गोवा : बंडखोर आमदार गोव्यात कुठे उतरणार? भाजप सरकारची जय्यत तयारी; पोलिसांचा मोठा बंदोबस्त

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे बंड: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचे देवेंद्र फडणवीसांबद्दल मोठे विधान