शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : ‘आयडीसी कनेक्ट’मधून औद्योगिक विकासाला बळ: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

गोवा : कर्नाटकात पुन्हा भाजपचीच सत्ता!; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे विधान

गोवा : म्हादईबाबत सरकारकडे उत्तरे नाहीत, कर्नाटक निवडणुकीपर्यंत टाइमपास; विजय सरदेसाईंची टीका

गोवा : नमो अॅपच्या धर्तीवर लवकरच गोव्यात ‘सीएम ॲप’

गोवा : गोव्यात पर्यटकांना लुबाडऱ्यांची गय नाही, मुख्यमंत्री प्रमोद सावंत कडाडले

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग, गोव्यातील युवकांसाठी लवकरच रोजगार परिषद; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

गोवा : गोव्यात भ्रष्ट सरकारी कर्मचाऱ्यांना दणका, फाइल अडविल्यास व्हाट्सअपवर करा तक्रार

गोवा : सोनाली फोगाट खून प्रकरणी चौकशीसाठी सीबीआय पथक गोव्यात दाखल

महाराष्ट्र : BJP Vs Congress: “कंटाळून पक्ष सोडणाऱ्या घरातील लोकांना रोखता येत नाही, आणि हे भारत जोडायला निघालेत”

गोवा : Goa Political Crisis: मी देवाला सगळं सांगितलं, तो म्हणाला...;भाजपा प्रवेशाआधी दिगंबर कामतांनी घेतला देवाचा कौल