शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : विद्यापीठ कायद्यात बदलांसाठी प्रयत्न; मुख्यमंत्र्यांची घोषणा 

गोवा : विदेशात नोकरी देणाऱ्या नऊ एजन्सीच मान्यताप्राप्त: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : 'त्या' प्रकल्पासाठी परवानगी आवश्यक: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोवा : शाळांच्या ७०२ अर्जाची पडताळणी; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती 

गोवा : १ ऑगस्टपासून 'त्या' घरासांठी मिळणार सनदा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची विधानसभेत माहिती

गोवा : घरे कायदेशीर कराच; सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांची कसोटी

गोवा : ...तरच देशाचे महासत्तेत रुपांतर; मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे प्रतिपादन 

गोवा : चेन्नईत राष्ट्रीय परिषदेच्या समारोपावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा सन्मान

गोवा : गोमंतकीयांच्या सेवेसाठी सदैव तत्पर! गोव्याचे २२ वे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांची ग्वाही

गोवा : लोकसंपर्कामुळे राज्यातील परिस्थिती कळून येते: मुख्यमंत्री प्रमोद सावंत