शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

सिंधुदूर्ग : म्हादईप्रश्नी महाराष्ट्र गोव्याला मदत करेल, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विश्वास

गोवा : गोव्याचे मुख्यमंत्री देवदर्शनासाठी सिंधुदुर्गात; माणगांव दत्त मंदिराला भेट

गोवा : प्रत्येक आमदाराला वार्षिक ४० कोटींचा निधी; मुख्यमंत्र्यांची ग्वाही 

गोवा : मोपा भूमिपुत्रांना नुकसान भरपाई: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

गोवा : 'क' श्रेणी कर्मचाऱ्यांना सरकारकडून स्वेच्छा निवृत्ती जाहीर, मंत्रिमंडळ निर्णय

गोवा : मुंडकर प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी लवकरच अध्यादेश

गोवा : हिंदू धर्म रक्षणासाठी कटिबद्ध व्हा; जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे भक्तांना आवाहन

गोवा : म्हादई प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडणार; मुख्यमंत्र्यांना विश्वास

गोवा : पायाभूत सुविधांत गोवा ठरला अव्वल; ६२.८ गुण मिळवत पहिल्या क्रमांकावर

गोवा : राज्याचे स्वयंपूर्ण इ बाजार पोर्टल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण