lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश राज

प्रकाश राज

Prakash raj, Latest Marathi News

प्रकाश राज हा दाक्षिणात्य अभिनेता असला तरी त्याने आज बॉलिवूडमध्ये देखील त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. सिंघम या चित्रपटात त्याने साकारलेली जयकांत शिकरे अथवा वाँटेडमधील गनीभाई ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली. त्याचे खरे नाव प्रकाश राय असून प्रसिद्ध तमीळ दिग्दर्शक के. भालचंदर यांच्या सांगण्यावरून त्याने त्याचे नाव बदलले. त्याने कन्नड, तमीळ, मल्याळी, हिंदी अशा विविध भाषांमध्ये काम केले. त्याला त्याच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आलेले आहे.
Read More
Prakash Raj : सावधान! प्रकाश राज यांनी हिटलरशी केली मोदींची तुलना, 'कोलाज' फोटो केला शेअर - Marathi News | prakash raj compared PM Narendra Modi with hitler shared collage photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सावधान! प्रकाश राज यांनी हिटलरशी केली मोदींची तुलना, 'कोलाज' फोटो केला शेअर

प्रकाश राज यांनी मोदींवर ट्वीट करण्याची ही पहिलीच वेळ नाही. ...

Prakash Raj : 'हिंदी माहित नाही, जा!' प्रकाश राज यांच्या जुन्या ट्वीटवरुन पुन्हा वाद, FIR दाखल करण्याची मागणी - Marathi News | prakash raj old tweet controversy again happening after fir demand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हिंदी माहित नाही, जा!' प्रकाश राज यांच्या जुन्या ट्वीटवरुन पुन्हा वाद

अभिनेता प्रकाश राज यांचं एक तीन वर्षांपूर्वीचं ट्वीट पुन्हा व्हायरल होत आहे. ...

“ज्यांना खोटं बोलून..,” काश्मीर फाईल्सला बकवास म्हणणाऱ्या प्रकार राज यांना अनुपम खेर यांचे खडेबोल - Marathi News | bollywood actor Anupam Kher slams Prakash Raj for calling Kashmir files nonsense to those who lie vivek agnihotri film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“ज्यांना खोटं बोलून..,” काश्मीर फाईल्सला बकवास म्हणणाऱ्या प्रकार राज यांना अनुपम खेर यांचे खडेबोल

अलीकडेच अभिनेके प्रकाश राज यांनी 'द काश्मीर फाइल्स'वर प्रसारमाध्यमांसमोर जाहीरपणे टीका केली आणि ती 'प्रपोगंडा फिल्म' असल्याचे म्हटले होते. ...

Prakash Raj : “त्याला भास्करही मिळणार नाही...”, ‘द काश्मीर फाइल्स’वर प्रकाशराज यांची सडकून टीका - Marathi News | prakash raj told the film the kashmir files nonsense said international jury spit on him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“त्याला भास्करही मिळणार नाही...”, ‘द काश्मीर फाइल्स’वर प्रकाशराज यांची सडकून टीका

Prakash Raj : साऊथचे दिग्गज अभिनेते प्रकाश राज यांनी बायकॉट बॉलिवूड गँगवर निशाणा साधला होता. आता त्यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ या सिनेमाला लक्ष्य केलं आहे. ...

Prakash Raj : काळजी करू नका, ते फक्त भुंकतात...,‘बॉयकॉट पठाण’वर प्रकाश राज यांची जळजळीत प्रतिक्रिया - Marathi News | Prakash Raj slams the Boycott gang on Pathan’s success | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काळजी करू नका, ते फक्त भुंकतात...,‘बॉयकॉट पठाण’वर प्रकाश राज यांची जळजळीत प्रतिक्रिया

Prakash Raj : बायकॉट गँगच्या विरोधानंतरही 'पठाण' तुफान चालतोय. आता प्रकाश राज यांनी यावर भाष्य केलं आहे. सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...

Pathan: Bycott वाल्यांना प्रकाश राज यांनी सुनावलं, शाहरुखसह पठाणच्या टीमला शाबासकी - Marathi News | Pathan: Prakash Raj told Bycottians, Kudos to Shah Rukh and Pathan's team | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bycott वाल्यांना प्रकाश राज यांनी सुनावलं, शाहरुखसह पठाणच्या टीमला शाबासकी

अभिनेता प्रकाश राज यांनीही शाहरुखच्या पठाणचं समर्थन करत टीकाकारांना लक्ष्य केलं आहे.  ...

Prakash Raj : 'बेशरम रंग' वादात प्रकाश राज यांची उडी; 'भगवा घातलेले बलात्कारी स्वामी...' - Marathi News | prakash-raj-speaks-on-besharam-rang-song-controversy-says-okay-when-saffron-clad-swamiji-are-rapists | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बेशरम रंग वादात प्रकाश राज यांची उडी; 'भगवा घातलेले बलात्कारी स्वामी..'.

दीपिकाने भगवा रंगाची बिकीनी घातल्याने गदारोळ झाला आहे. काही लोक प्रचंड विरोध करताना दिसत आहेत, तर काही समर्थनही करत आहेत. ...

Prakash Raj : PM मोदींच्या 20 फोटोंचा कोलाज पोस्ट करत प्रकाश राज यांचा टोला; म्हणाले, "ड्रेसिंगचा अतिरेक म्हणजे..." - Marathi News | south star Prakash Raj commented on PM Modi clothes trolled badly | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :PM मोदींचे 20 फोटो पोस्ट करत प्रकाश राज यांचा टोला; म्हणाले, "ड्रेसिंगचा अतिरेक म्हणजे..."

Prakash Raj : होय, प्रकाश राज यांनी ट्विटरवर मोदींच्या वेगवेगळ्या पारंपारिक वेशभूषेतील  फोटो शेअर करत एक उपरोधिक ट्वीट केलं आहे.   ...