हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
रविवार २ जून २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
Lokmat Money
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
विधानसभा हिवाळी अधिवेशन
मनोज जरांगे-पाटील
एकनाथ शिंदे
संसद
आयपीएल २०२३
इंडिया आघाडी
नरेंद्र मोदी
देवेंद्र फडणवीस
होम
ताज्या
लोकसभा निवडणूक
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
फोटो
व्हिडीओ
क्राइम
सखी
Money
भक्ती
AGRO
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; रिषभ पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
केजरीवालांना उद्या सरेंडर व्हावे लागणार; कोर्ट अंतरिम जामिनावर ५ जूनला निकाल देणार
भाजपा स्वबळावर जिंकू शकत नाही, ... एवढी बेगमी ते करतील; संजीव उन्हाळेंचे लोकसभा निकालावर भाकीत
पश्चिम बंगालमध्ये मतदानावेळी बॉम्बफेक; सीपीएम, आयएसएफचे कार्यकर्ते जखमी, ईव्हीएमही पाण्यात फेकले
अजित पवारांची सभा घेतली, राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल
पुणे पोर्शे अपघात प्रकरण: अल्पवयीन मुलाची आई शिवानी अगरवाल हिला अटक
पुणे अपघात: नवे ट्विस्ट, नवे टर्न
४ जूनला काय होणार?
महाराष्ट्रात कुणाला हादरा?
मोदींची ध्यानधारणा
मुंबईत लोकल 'ब्लॉक'
I.N.D.I.A ची बैठक
अजित पवार
देवेंद्र फडणवीस
एकनाथ शिंदे
Marathi News
टॉपिक
प्रकाश राज
All
News
Photos
Videos
प्रकाश राज
FOLLOW
Prakash raj, Latest Marathi News
प्रकाश राज हा दाक्षिणात्य अभिनेता असला तरी त्याने आज बॉलिवूडमध्ये देखील त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. सिंघम या चित्रपटात त्याने साकारलेली जयकांत शिकरे अथवा वाँटेडमधील गनीभाई ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली. त्याचे खरे नाव प्रकाश राय असून प्रसिद्ध तमीळ दिग्दर्शक के. भालचंदर यांच्या सांगण्यावरून त्याने त्याचे नाव बदलले. त्याने कन्नड, तमीळ, मल्याळी, हिंदी अशा विविध भाषांमध्ये काम केले. त्याला त्याच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आलेले आहे.
Read More
फिल्मी :
रिचा चड्ढाच्या बचावासाठी प्रकाश राज सरसावले, अक्षय कुमारला सुनावलं..
अनेक सेलिब्रेटींनी आतापर्यंत रिच्या विरोधात ट्विट केलं आहे. दरम्यान, दाक्षिणात्य अभिनेता प्रकाश राज यांनी रिचा चढ्ढाचं समर्थन केलं आहे. ...
फिल्मी :
“अनेकजण माझ्यासोबत काम करायला तयार नाहीत...”, साऊथ स्टार प्रकाश राज यांचा खुलासा
Prakash Raj : प्रकाश राज यांची तगडी फॅन फॉलोइंग आहे, जगभर त्यांचे चाहते आहेत, साऊथचे सुपरस्टार म्हणून ते ओळखले जातात. पण याच प्रकाश राज यांच्यासोबत आताश: अनेक लोक काम करायला घाबरू लागले आहेत.... ...
फिल्मी :
साऊथ सुपरस्टार प्रकाश राज यांचा केजरीवालांना टोमणा, विशाल ददलानीही संतापला
Arvind Kejriwal, Laxmi Ganesh on Currency Notes: नोटेच्या दुसऱ्या बाजूला गणपती आणि लक्ष्मीचा फोटो छापावा, अशी मागणी केजरीवाल यांनी केलीय. या मुद्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. चित्रपटसृष्टीतील मंडळींनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ...
राष्ट्रीय :
"तुम्हाला प्रश्न विचारणाऱ्याने असं केलं असतं तर..."; प्रकाश राज यांचा अमित शाह यांच्यावर हल्लाबोल
Prakash Raj And BJP Amit Shah : अभिनेते प्रकाश राज यांनीही यावरुन भाजपावर टीका केली आहे. तसेच अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. ...
फिल्मी :
चाणक्य आज लाडू खात असले तरी..., अभिनेते प्रकाश राज यांची उद्धव ठाकरेंसाठी खास पोस्ट
Prakash Raj, Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर अनेकांनी त्यांच्या कामाचं कौतुक करत त्यांना पाठींबा दिला. साऊथचे सुपरस्टार प्रकाश राज त्यापैकीच एक. ...
फिल्मी :
आम्ही तुझ्यासोबत...; वादग्रस्त विधान करणाऱ्या साई पल्लवीला प्रकाश राज यांचा सपोर्ट
Prakash Raj came out in support of Sai Pallavi : साईने काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराची तुलना मॉब लिचिंगशी केली आणि नवा वाद सुरू झाला. साईने या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पण त्याआधीच साऊथ अभिनेते प्रकाश राज यांनी या वादात उडी घेतली. ...
राष्ट्रीय :
अभिनेते प्रकाश राज राज्यसभेवर जाणार? मुख्यमंत्री केसीआर यांच्यासोबत भेटीगाठी सुरू
Prakash Raj: तेलंगणातून राज्यसभा सदस्य म्हणून भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. विधानसभेत सत्ताधारी पक्ष टीआरएसची मजबूत पकड असल्याने तिन्ही जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे. ...
फिल्मी :
'आवाज उठवला नाही तर ते उद्या देशही तोडतील', अभिनेते प्रकाश राज यांचा भाजपाला टोला
केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांवर निशाणा साधणारे अभिनेते प्रकाश राज यांनी पुन्हा एकदा भाजपाला टोला लगावला आहे. ...
Previous Page
Next Page