प्रकाश जावडेकर हे भारतीय जनता पक्षामधील राजकारणी, राज्यसभा सदस्य व मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. जावडेकरांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचे वडील अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते. तरुण वयातच जावडेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. 1971 ते 1981 दरम्यान त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली; 1990 ते 2002दरम्यान जावडेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 2008 साली जावडेकर महाराष्ट्रातून आणि 2014 मध्ये मध्य प्रदेश राज्यामधून राज्यसभेवर निवडून गेले. प्रकाश जावडेकर हे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री आहेत. Read More
केंद्राने महाराष्ट्राला ५४ लाख डोस दिले होते. पण राज्यात ५६ टक्के साठा वापरलाच गेलेला नाही. इतकी लस शिल्लक असूनही शिवसेनेचे खासदार आणखी लस हवी अशी मागणी करत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी महाराष्ट्राने गडबड गोंधळ केला. ...
Sambhaji Raje Chhatrapati RiverPollution Kolhapur- पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी नमामि गंगा प्रकल्प राबवावा अशा मागणीसाठी खासदार संभाजीराजे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची दिल्ली येथे भेट घेतली. ...
Corona Virus in Maharashtra: महाराष्ट्रात काल 17864 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त असलेल्या दहा जिल्ह्यांपैकी आठ जिल्हे महाराष्ट्रातीलच आहेत. जावडेकर यांचे ट्विट अशावेळी आले आहे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाच्या वाढत ...
lmoty 2020 - ओटीटी दर्शकांचा अनुभव आणखी सुखद व चांगला करण्यासाठी ओटीटी मंच आणि केंद्र सरकार एकत्रितरित्या काम करत आहेत, अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी दिली. ...
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आणीबाणी संदर्भात केलेल्या विधानावरून आता राजकीय वातावरण अधिकच तापू लागले आहे. या मुद्द्यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. केंद्रीय ...