लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश जावडेकर

प्रकाश जावडेकर, मराठी बातम्या

Prakash javadekar, Latest Marathi News

प्रकाश जावडेकर हे भारतीय जनता पक्षामधील राजकारणी, राज्यसभा सदस्य व मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. जावडेकरांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचे वडील अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते. तरुण वयातच जावडेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. 1971 ते 1981 दरम्यान त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली; 1990 ते 2002दरम्यान जावडेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 2008 साली जावडेकर महाराष्ट्रातून आणि 2014 मध्ये मध्य प्रदेश राज्यामधून राज्यसभेवर निवडून गेले. प्रकाश जावडेकर हे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री आहेत.
Read More
मोदी सरकारचे मोठे निर्णय, जम्मू-काश्मीरमध्येही 10 टक्के आरक्षण लागू, सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांच्या संख्येत वाढ - Marathi News | Big decision of Union Cabinet, 10% reservation in Jammu and Kashmir, SC judges increase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारचे मोठे निर्णय, जम्मू-काश्मीरमध्येही 10 टक्के आरक्षण लागू, सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांच्या संख्येत वाढ

आता सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांची संख्या 31 वरुन 34 होणार आहे. ...

मोदींचे व्हिजन दर्शविणारे ५० दिवस - Marathi News | 7 days showing Modi's vision | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मोदींचे व्हिजन दर्शविणारे ५० दिवस

संपलेल्या ५० दिवसांत सरकारचे मुख्य उद्दिष्ट हे गरिबांचे, शेतकऱ्यांचे, कामगारांचे सबलीकरण असल्याचे दाखवून दिले ...

यंदा इफ्फीत रशिया भागीदार, सात शहरांमध्ये होणार रोड शो - Marathi News | This year the prestigious International Jury at IFFI will be headed by John Bailey | Latest goa News at Lokmat.com

गोवा :यंदा इफ्फीत रशिया भागीदार, सात शहरांमध्ये होणार रोड शो

'यंदा २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर असे नऊ दिवस इफ्फी चालणार आहे.' ...

...जेंव्हा सुषमा स्वराज यांची योजनाच 'हायजॅक' होते - Marathi News | The 'Study in India' project announced by the Finance Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...जेंव्हा सुषमा स्वराज यांची योजनाच 'हायजॅक' होते

स्वराज यांनी लॉन्च केलेल्या 'स्टडी इन इंडिया' पोर्टलचे केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी कौतुक केले होते. या योजनेचे अनेक फायदे असून उच्च शिक्षणासाठी भारत प्रमुख केंद्र म्हणून समोर येईल, असंही जावडेकर यांनी म्हटले होते. ...

प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करा -आदित्य ठाकरे - Marathi News | Implement plastic ban - Aditi Thakre | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करा -आदित्य ठाकरे

महाराष्ट्रासह देशाला प्लास्किटमुक्त करावे, प्लास्टिक बंदीची कठोर अंमलबजावणी व्हावी आणि प्लास्टिक वापरावर निर्बंध घालणारा कायदा अजून कठोर व्हावा ...

मोदी सरकारमधील 'या' मंत्र्यांना आणीबाणीच्या काळात भोगावा लागला तुरुंगवास - Marathi News | modi government ministers who jailed during emergency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारमधील 'या' मंत्र्यांना आणीबाणीच्या काळात भोगावा लागला तुरुंगवास

 देशाचे विद्यमान  रक्षामंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते राजनाथसिंह यांच्याकडे आणीबाणीच्या काळात भाजपची मिर्जापूर जिल्ह्याची जवाबदारी देण्यात आली होती. ...

मंत्र्यांचं शेड्युल बदललं, मोदींच्या सूचनेनंतर @ 9.30 वाजताच कार्यालयात हजर - Marathi News | The ministers changed the schedule, after the notification of Modi, at 9.30 pm, at the office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मंत्र्यांचं शेड्युल बदललं, मोदींच्या सूचनेनंतर @ 9.30 वाजताच कार्यालयात हजर

केंद्रीय मंत्र्यांकडून कार्यालयीन वेळ पाळण्यात येत असून बहुतांश मंत्री सकाळी साडे 9 वाजताच कार्यालयात दाखल होत ...

रेती, शॅक व्यवसायाशी निगडीत प्रश्नांविषयी मुख्यमंत्र्यांची जावडेकरांशी चर्चा - Marathi News | Discussion with chief minister Javadekar about the problems related to sand, shake business | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रेती, शॅक व्यवसायाशी निगडीत प्रश्नांविषयी मुख्यमंत्र्यांची जावडेकरांशी चर्चा

मुख्यमंत्री गेले दोन दिवस दिल्लीत आहेत. ...