लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश जावडेकर

प्रकाश जावडेकर, मराठी बातम्या

Prakash javadekar, Latest Marathi News

प्रकाश जावडेकर हे भारतीय जनता पक्षामधील राजकारणी, राज्यसभा सदस्य व मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. जावडेकरांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचे वडील अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते. तरुण वयातच जावडेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. 1971 ते 1981 दरम्यान त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली; 1990 ते 2002दरम्यान जावडेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 2008 साली जावडेकर महाराष्ट्रातून आणि 2014 मध्ये मध्य प्रदेश राज्यामधून राज्यसभेवर निवडून गेले. प्रकाश जावडेकर हे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री आहेत.
Read More
राहुल गांधी सर्वाधिक खोटे बोलणारे; भाजपाचा NPRवरून हल्लाबोल  - Marathi News | BJP targets Rahul, says he is candidate for 2019 'lie of the year' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी सर्वाधिक खोटे बोलणारे; भाजपाचा NPRवरून हल्लाबोल 

'एनपीआरच्या माध्यमातून गरिबांना मदत केली जाईल' ...

प्रकाश जावडेकरांच्या धरसोड भूमिकेमुळे गोव्यात संताप - Marathi News | Anger in Goa due to Dharshod role of Prakash Javadekar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रकाश जावडेकरांच्या धरसोड भूमिकेमुळे गोव्यात संताप

म्हादई नदीचे पाणी पेटले : पर्यावरणीय संघटना, राजकीय पक्षांचा आंदोलनाचा इशारा; दीड महिन्यात केली परस्परविरोधी विधाने ...

म्हादईबाबत जावडेकरांचा 'यू टर्न'; ‘कळसा-भंडुरा’ प्रकरणी फसवणूक केल्याची गोवेकरांची संतप्त भावना  - Marathi News | central environment minister prakash javadekar takes u turn over Mhadei Issue | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादईबाबत जावडेकरांचा 'यू टर्न'; ‘कळसा-भंडुरा’ प्रकरणी फसवणूक केल्याची गोवेकरांची संतप्त भावना 

कर्नाटकच्या कळसा-भंडुरा प्रकल्पाबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचं गोव्याला दिलेल्या आश्वासनाबद्दल घुमजाव ...

म्हादईप्रश्नी कर्नाटकला दिलेले पत्र स्थगित, मुख्यमंत्र्यांनी घेतली जावडेकरांची भेट - Marathi News | Mhadei Prashani's letter to Karnataka postponed, CM visits Javadekar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादईप्रश्नी कर्नाटकला दिलेले पत्र स्थगित, मुख्यमंत्र्यांनी घेतली जावडेकरांची भेट

गोवा आणि कर्नाटकमध्ये म्हादई नदीच्या पाण्याविषयी वाद आहे. पाणी तंटा लवादाने यापूर्वी काढलेला तोडगाही कर्नाटकला व गोव्याला मान्य नाही. ...

...तर जावडेकरांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा - Marathi News | The most polluted environment in Borivali, Andheri, Malad, BKC and Mazgaon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर जावडेकरांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा

काही दिवस माहुलमध्ये राहण्याचे दिले आव्हान ...

प्रदूषणामुळे आयुष्य घटते, असे संशोधन नाही, केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांचा दावा - Marathi News | Environmental minister Prakash Javadekar claims that pollution shortens life | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रदूषणामुळे आयुष्य घटते, असे संशोधन नाही, केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांचा दावा

प्रदूषणामुळे माणसांचे आयुष्य घटते, ही बाब भारतीय संशोधनातून समोर आलेली नाही. ...

'वो तो ट्रेलर था, पिक्चर कल बाकी है'; काँग्रेसचा पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकरेंना इशारा - Marathi News | 'That was the trailer, the picture is still tomorrow'; Warning to Congress environment minister Prakash Javadekar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'वो तो ट्रेलर था, पिक्चर कल बाकी है'; काँग्रेसचा पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकरेंना इशारा

गेल्या २० रोजी जावडेकर इफ्फीच्या उद्घाटन समारंभासाठी आले असतात सभागृहात काँग्रेसच्या तीन कार्यकर्त्यांनी यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याने तिघांना अटक करण्यात आली होती ...

Maharashtra CM: शिवसेनेने निवडलेला मार्ग विश्वासघाताचा होता: प्रकाश जावडेकर - Marathi News | Prakash Javadekar criticizes Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM: शिवसेनेने निवडलेला मार्ग विश्वासघाताचा होता: प्रकाश जावडेकर

शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आले तर चालते मात्र त्याच राष्ट्रवादीचे आमदार भाजपसोबत आल्यास ते चुकीचे असल्याचे कसे म्हणता येईल असेही जावडेकर म्हणाले. ...