शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रकाश जावडेकर

प्रकाश जावडेकर हे भारतीय जनता पक्षामधील राजकारणी, राज्यसभा सदस्य व मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. जावडेकरांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचे वडील अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते. तरुण वयातच जावडेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. 1971 ते 1981 दरम्यान त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली; 1990 ते 2002दरम्यान जावडेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 2008 साली जावडेकर महाराष्ट्रातून आणि 2014 मध्ये मध्य प्रदेश राज्यामधून राज्यसभेवर निवडून गेले. प्रकाश जावडेकर हे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री आहेत.

Read more

मुंबई : ...तर जावडेकरांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा

राष्ट्रीय : प्रदूषणामुळे आयुष्य घटते, असे संशोधन नाही, केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांचा दावा

गोवा : 'वो तो ट्रेलर था, पिक्चर कल बाकी है'; काँग्रेसचा पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकरेंना इशारा

महाराष्ट्र : Maharashtra CM: शिवसेनेने निवडलेला मार्ग विश्वासघाताचा होता: प्रकाश जावडेकर

गोवा : पाणीप्रश्नी गोवा सरकारचा केंद्राशी संघर्ष होणार?

ऑटो : हिवाळी अधिवेशन: दिल्लीतील प्रदूषणाचे सावट; जावडेकरांनी वापरली ही 'क्लुप्ती'

गोवा : म्हादई पाणीप्रश्नी जावडेकर शब्द पाळतील; भाजपाचा विश्वास

राष्ट्रीय : मंत्री प्रकाश जावडेकरांनी चालवली ई-कार; चार्जिंगबाबतही मोठे पाऊल उचलणार

गोवा : म्हादईच्या प्रश्नावर गोव्याचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकरांची घेणार भेट

गोवा : म्हादईप्रश्नी पत्र मागे घ्या, नाही तर पंतप्रधानांकडे जाईन, संतप्त मुख्यमंत्र्यांचा जावडेकरांना इशारा