शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
3
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
4
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
5
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
6
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
7
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
8
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
9
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
10
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
11
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
12
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
13
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
14
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
15
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
16
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
17
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
18
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
19
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
20
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."

प्रदूषणामुळे आयुष्य घटते, असे संशोधन नाही, केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2019 2:19 AM

प्रदूषणामुळे माणसांचे आयुष्य घटते, ही बाब भारतीय संशोधनातून समोर आलेली नाही.

नवी दिल्ली : प्रदूषणामुळे माणसांचे आयुष्य कमी होते, हे भारतीय संशोधनातून समोर आलेले नाही, असा दावा केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी लोकसभेत केला आहे.लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात तृणमूल काँग्रेसच्या काकोली घोष दस्तीदार यांच्या प्रश्नाला उत्तर देताना जावडेकर म्हणाले, प्रदूषणावरून भीतीचे वातावरण निर्माण करू नये. प्रदूषणामुळे माणसांचे आयुष्य घटते, ही बाब भारतीय संशोधनातून समोर आलेली नाही. प्रदूषणामुळे माणसांचे साडेचार वर्षांनी आयुष्य कमी होत असल्याची बाब काही संशोधनातून समोर आली आहे. यावर केंद्र सरकारने काय उपाययोजना करीत आहेत, असा प्रश्न काकोली घोष यांनी पूरक प्रश्न विचारला होता.काँग्रेस सदस्य गौरव गोगोई यांनी प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी जुन्या कायद्यांमध्ये बदल करण्याची सूचना मांडली. या सूचनेवर केंद्र सरकार विचार करील, असे उत्तर जावडेकर यांनी दिले.

टॅग्स :Prakash Javadekarप्रकाश जावडेकर